Homeसामाजिकमावळ तालुक्यात नगरपरिषद व नगरपंचायतींच्या आरक्षणाची घोषणा

मावळ तालुक्यात नगरपरिषद व नगरपंचायतींच्या आरक्षणाची घोषणा

लोनावळा – एससी प्रवर्ग, तळेगाव – खुला, वडगाव मावळ – खुला महिला, देहू – खुला प्रवर्ग

मावळ (प्रतिनिधी): मावळ तालुक्यातील दोन नगरपरिषद आणि दोन नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांसाठी आरक्षणाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या चारही ठिकाणांच्या आरक्षणामुळे स्थानिक राजकारणात चांगलीच हालचाल सुरू झाली आहे.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या आरक्षणानुसार —
मावळ तालुक्यातील लोनावळा नगरपरिषदेसाठी अनुसूचित जाती (SC) खुला प्रवर्ग,
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेसाठी खुला (Open),
वडगाव मावळ नगरपंचायतीसाठी खुला महिला (Open Women)
आणि देहू नगरपंचायतीसाठी खुला प्रवर्ग (Open) असे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.

Oplus_16908288

या आरक्षणानुसार चारही ठिकाणच्या स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होण्याची शक्यता आहे. विशेषतः वडगाव मावळ येथे महिला आरक्षण आल्याने अनेक नवीन महिला चेहऱ्यांना संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर तळेगाव आणि देहू येथे खुल्या प्रवर्गाचे आरक्षण असल्याने पक्षांमध्ये तिकीट मिळवण्यासाठी चुरस वाढण्याची शक्यता आहे.

लोनावळा नगरपरिषदेतील एससी प्रवर्गाचे आरक्षण हे गत निवडणुकांपेक्षा वेगळे ठरले असून, नव्या नेत्यांना संधी मिळण्याचे संकेत आहेत.

राज्य शासनाने जाहीर केलेल्या या आरक्षणामुळे आता मावळ तालुक्यातील सर्वच नगराध्यक्षपदाच्या स्पर्धा अधिक रंगणार असून, आगामी काही दिवसांत विविध पक्षांचे दावे, उमेदवारांच्या चर्चांना आणि राजकीय हालचालींना वेग येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!