Homeमहत्त्वाचेमावळ तालुक्यात वारकरी भवन उभारण्याची दिंडी समाजाची मागणी

मावळ तालुक्यात वारकरी भवन उभारण्याची दिंडी समाजाची मागणी

तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यात वारकरी परंपरेला चालना मिळावी, प्रवचनकार, कीर्तनकार आणि मृदुंगमणी घडावेत तसेच युवा पिढी संस्कारक्षम तयार व्हावी, या उद्देशाने स्वतंत्र वारकरी भवन उभारण्याची मागणी मावळ तालुका दिंडी समाजाने केली आहे. यासंदर्भात आमदार सुनील शेळके यांना दिंडी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, “मावळ तालुक्यातील वारकरी परंपरा ही पांडुरंगभक्ती व संतवाङ्मयाची परंपरा जपणारी आहे. या परंपरेला भक्कम पाया मिळावा, भावी पिढ्यांमध्ये संस्कारांचे रोपण व्हावे याकरिता स्वतंत्र वारकरी भवनाची गरज आहे. तसेच आळंदी येथील धर्मशाळेतील जुन्या इमारतीला नूतनीकरणासाठी आर्थिक निधी उपलब्ध करून द्यावा.”

निवेदन सादर करणारे मान्यवर

मावळ तालुका दिंडी समाजाचे अध्यक्ष महादू सातकर, सचिव नारायण ठाकर, खजिनदार सागर भसे, कार्याध्यक्ष अशोक राऊत, सल्लागार रोहिदास महाराज धनवे, तसेच राजाराम शिंदे, लक्ष्मण बालगुडे, प्रदीप हुलावळे, दत्तात्रेय पडवळ, बाबाजी महाराज काटकर, गणेश काजळे, सदाशिव विकारी, बाळासाहेब जांभुळकर, वसंत शिळवणे, बाळासाहेब सातकर, बबन शेवाळे, मधुकर गायकवाड, माऊली जांभुळकर यांनी प्रत्यक्ष आमदार सुनील शेळके यांची भेट घेऊन हे निवेदन दिले.

वारकरी परंपरेचे संवर्धन, तसेच समाजातील तरुणाईला योग्य दिशा मिळावी, यासाठी वारकरी भवन उभारण्याची मागणी तातडीची असल्याचे दिंडी समाजाने नमूद केले आहे.

(प्रतिनिधी – गणेश नामदेव भेगडे) ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!