Homeसामाजिकमोफत नेत्ररोग तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चष्मा वाटप शिबिर

मोफत नेत्ररोग तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चष्मा वाटप शिबिर

तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या शताब्दी वर्षानिमित्त – डॉ. भाऊसाहेब सरदेसाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष उपक्रम

तळेगाव जनरल हॉस्पिटल आणि रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि चष्मा वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे औचित्य तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या शताब्दी वर्षानिमित्त आणि डॉ. भाऊसाहेब सरदेसाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त साधण्यात आले आहे.

मंगळवार, १४ ऑक्टोबर २०२५, वेळ: सकाळी १०.०० ते सायं. ५.००, ठिकाण: तळेगाव जनरल हॉस्पिटल नेत्र रुग्णालय, तळेगाव स्टेशन.

अध्यक्ष, तळेगाव जनरल हॉस्पिटल गणेश खांडगे, अध्यक्ष, तळेगाव जनरल हॉस्पिटल चेअरमन शैलेश शहा, डॉ. हेमंत सरदेसाई

डॉ. नेहा कुलकर्णी – मेडिकल कमिटी सदस्य, रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर: डॉ. कल्पिता राऊत, डॉ. मेघा सोनवणे

या शिबिरात नेत्ररोग तज्ञांकडून डोळ्यांची सखोल तपासणी केली जाणार असून, गरजूंना मोफत चष्म्यांचे वाटप तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

तळेगाव शहर व परिसरातील नागरिकांनी या सामाजिक व आरोग्यदायी उपक्रमाचा मोफत लाभ घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगावचे अध्यक्ष श्री. संतोष परदेशी व प्रकल्प प्रमुख श्री. राकेश गरुड यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी संपर्क: 9823444993 / 8483042309

प्रतिनिधी: गणेश नामदेव भेगडे  मो. 9921807011

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!