Homeसामाजिकराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तळेगाव शहर कोअर कमिटीची बैठक उत्साहात संपन्न

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तळेगाव शहर कोअर कमिटीची बैठक उत्साहात संपन्न

तळेगाव दाभाडे : आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तळेगाव शहर कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीत पक्ष संघटनाची बांधणी, बूथ प्रमुख व बूथ सदस्यांची नेमणूक तसेच जनसंपर्क वाढविणे या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार सुनील शेळके म्हणाले की,

“आगामी निवडणूक ही पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या निवडणुकीत पक्षाची विचारधारा व कामकाज जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने नियोजनबद्ध पद्धतीने काम करणे गरजेचे आहे. जनसंपर्क वाढवून जनतेचा विश्वास जिंकणे हेच आपल्या यशाचे गमक आहे.”

बैठकीदरम्यान सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या व पक्ष संघटनेसाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली.

या बैठकीस तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, तळेगाव शहराध्यक्ष सुरेश धोत्रे, सत्येंद्रराजे दाभाडे, सत्यशीलराजे दाभाडे, कृष्णाजी कारके, अशोक भेगडे, दिलीप खळदे, भानुदास खळदे, बाबुलाल नालबंद, विलास काळोखे, शिवाजी आगळे, विजय काळोखे, दर्शन खांडगे, संजय बावीसकर, सुहास गरुड,  शैलजाताई काळोखे, बाबा मुलाणी यांसह अनेक मान्यवर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीच्या आयोजनामुळे तळेगाव शहरातील पक्ष संघटनाला नवी दिशा मिळाल्याचे उपस्थित कार्यकर्त्यांनी सांगितले.

प्रतिनिधी – गणेश नामदेव भेगडे (मो. ९९२१८०७०११)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची उपस्थिती; नागरिकांना शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन वडगाव मावळ दि. २७ : आगामी...

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू कान्हे फाटा येथे कंटेनरची धडक; शिक्षण क्षेत्रात हळहळ वडगाव मावळ दि. २७ : जनगणनेच्या शासकीय कामासाठी जात...

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल वडगाव मावळ, दि. 24 : जनगणना 2027 च्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या दोन शासकीय प्रगणकांनी वरिष्ठांच्या आदेशानंतरही...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी वडगाव मावळ, दि. १९ : येथील रयत शिक्षण संस्था संचालित...

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील निळशी गावात मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकावर धारदार हत्याराने...

error: Content is protected !!