Homeमहत्त्वाचेलोणावळ्यात रविवारी अति मुसळधार पाऊस.२४ तासात २३३ मीमी पावसाची नोंद

लोणावळ्यात रविवारी अति मुसळधार पाऊस.२४ तासात २३३ मीमी पावसाची नोंद

लोणावळा: लोणावळा शहरात रविवार दिनांक २५मे २०२५ रोजी पाऊसाने अक्षरशा कहरच केला.२४ तासात तब्बल २३३मिमी (९.१७इंच) पाऊसाची नोंद झाली आहे. शहरात दिवसभर पाऊसाने अक्षरशः थैमान घातले. अचानक आलेल्या या पाऊसाने शरीरातील सर्व रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.

गवळीवाडा भागात काही घरांमध्ये पाणीदेखील घुसले राज्यात यावर्षी मान्सून मे महिन्यात दाखल झाला असून समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पूर्व मौसमी पाऊस देखील मोठ्या प्रमाणात सर्वत्र सुरू आहे. लोणावळा शहरात मान्सून सुरू होण्यापूर्वी ४१० मिमी (१६.१४ इंच) पाऊस झाल्याची नोंद आहे. हवामान विभागाने पुणे घाट माथ्यावर दोन दिवस पाऊसाचा रेड अलर्ट दिला आहे. लोणावळा शहर व मावळ ग्रामीण भागात सर्वत्र जोरदार पाऊसाचे बॅटिंग सुरू आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी लोणावळा शहरात जास्त पाऊस बरसला आहे.या जोरदार पाऊसा मुळे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे व जुना पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला होता. लोणावळा सह मावळ मध्ये पर्यटन स्थळावर पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे.

प्रतिनिधी: गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!