Homeमहत्त्वाचेलोणावळ्यात वाढला गुन्हेगारीचा आलेख. पोलिसांनी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी. वंचित बहुजन आघाडीची...

लोणावळ्यात वाढला गुन्हेगारीचा आलेख. पोलिसांनी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी. वंचित बहुजन आघाडीची मागणी

लोणावळा : लोणावळा पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नसल्यामुळे शहरात सातत्याने वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे घडत आहेत. लोणावळ्यात गुन्हेगारीचा आलेख वाढलेला पाहायला मिळत आहे. महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

लोणावळा शहरामध्ये वाढलेली गुन्हेगारी. महिला अत्याचाराच्या घटना. मंदिरांमध्ये होत असलेली चोरी. सोनसाखळी चोरीचे प्रकार. खुलेआम पिस्तुलीचा धाक दाखवून लूटमार. शहरात वाढत असलेली नशेखोरी . खुलेआम ड्रग्स गांजा अमली पदार्थ विक्री हे प्रकार रोखण्यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी मावळच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

या संदर्भात लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पी आय राजेश रामाघरे यांना वंचित बहुजन आघाडी मावळच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देत सुमारे पाऊण तास चर्चा केली व पोलिसांनी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी अशी मागणी केली.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मावळ तालुका प्रसिद्धी प्रमुख प्रवीण रोकडे, लोणावळा शहराध्यक्ष लोकेश भडकवाड, महासचिव विशाल कांबळे, कार्याध्यक्ष संजय कांबळे. उपाध्यक्ष विशाल गायकवाड, रोहन कांबळे, प्रवक्ते अभिजीत धांडोरे, महासचिव रोहन गायकवाड, संघटक चितानंद चिचुरे, मीराताई मापारे आदी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च

बकरी ईद पार्श्वभूमीवर वडगाव शहरात पोलिसांचा भव्य रूट मार्च संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची उपस्थिती; नागरिकांना शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन वडगाव मावळ दि. २७ : आगामी...

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू

जनगणनेच्या शासकीय कामावर जात असताना शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू कान्हे फाटा येथे कंटेनरची धडक; शिक्षण क्षेत्रात हळहळ वडगाव मावळ दि. २७ : जनगणनेच्या शासकीय कामासाठी जात...

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल

जनगणना कामकाजात गैरहजर राहिल्याप्रकरणी दोन प्रगणकांवर गुन्हा दाखल वडगाव मावळ, दि. 24 : जनगणना 2027 च्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या दोन शासकीय प्रगणकांनी वरिष्ठांच्या आदेशानंतरही...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची...

न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी वडगाव मावळ, दि. १९ : येथील रयत शिक्षण संस्था संचालित...

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी

मावळ तालुक्यातील निळशी गावात अज्ञात इसमाकडून धारदार हत्याराने हल्ला; मुंबईतील युवक जखमी वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील निळशी गावात मध्यरात्रीच्या सुमारास एका युवकावर धारदार हत्याराने...

error: Content is protected !!