Homeमहत्त्वाचेवडगांव नगरपंचायतीच्या वतीने शुक्रवारी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मिरवणूक

वडगांव नगरपंचायतीच्या वतीने शुक्रवारी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मिरवणूक

वडगांव मावळ : वडगाव शहरातील सर्व वारकरी सांप्रदाय, भाविक, नागरिक, सर्वपक्षीय पदाधिकारी व मान्यवर यांना नगरपंचायत द्वारे आवाहन करण्यात येते की, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे सन २०२५ हे वर्ष सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी ७५० जयंती वर्ष आहे.

त्याअनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या सूचनानुसार वडगाव नगरपंचायत मार्फत शुक्रवार दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज प्रतिमा/मूर्तीची पालखीतून मिरवणुकीचे आयोजन केले आहे पालखी चे प्रस्थान ग्रामदैवत पोटोबा महाराज देवस्थान मंदिर पासून ते खंडोबा मंदिर ते नगरपंचायत कार्यालय असे असणार आहे.

तरी शहरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पालखी मिरवणुकीची शोभा वाढवावी. असे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. प्रविण निकम यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!