Homeसामाजिकवडगांव मावळ येथे भगवान महावीर जन्मकल्याणक दिवस थाटामाटात साजरा

वडगांव मावळ येथे भगवान महावीर जन्मकल्याणक दिवस थाटामाटात साजरा

वडगांव मावळ (प्रतिनिधी) शासनपती भगवान महावीर जन्म कल्याणक दिवस गुरुवार दि. १० एप्रिल २०२५ रोजी वडगांव मावळ येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. सकाळी प्रभातफेरी, आणि त्यानंतर श्री महावीर आनंद भवन येथे धार्मिक कार्यक्रम, लहान मुलांचे विविध गुणदर्शन , मंगलपाठ आणि प्रभावना वाटप असे कार्यक्रम संपन्न झाले.

यानिमित्ताने उपस्थित असलेल्या कर्नाटक केसरी प.पू.गणेशलालजी म. सा. आणि पंडितरत्न हीराकुंवरजी म. सा. यांच्या सुशिष्या जिनशासन चंद्रिका प.पू. उज्ज्वलाकुंवरजी म.सा स्पष्ट वक्ता प.पू. कीर्तीसुधाजी म.सा. आणि प.पू.उन्नतीश्रीजी महासतीजी यांचे भगवान महावीर यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान संपन्न झाले.

नवनिर्वाचित पदाधिकारी म्हणून नियुक्त झालेले अध्यक्ष सुभाषचंद्र मुथा , सचिव डॉ.सुनील बाफना, खजिनदार सनी सुराणा यांचा श्री संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला. वास्तुरचनाकार अक्षय कर्णावट यांचा देखील विशेष सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ मार्गदर्शक, युवक, महिला आणि लहान मुले याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सूत्रसंचालन सचिव डॉ. सुनील बाफना, प्रीतम बाफना, आशिष बाफना यांनी केले. आभार प्रदर्शन अध्यक्ष सुभाषचंद्र मुथा यांनी केले.

श्री जैन स्थानकवासी श्रावक संघ , युथ ग्रुप , महिला मंडळ , पाठशाळा मंडळ आदींनी नियोजन केले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!