Homeसामाजिकतिर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज देवस्थान सार्वजनिक गणेशोत्सव २०२५ अध्यक्ष पदी रविंद्र बाळासाहेब...

तिर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज देवस्थान सार्वजनिक गणेशोत्सव २०२५ अध्यक्ष पदी रविंद्र बाळासाहेब म्हाळसकर

वडगाव मावळ (ता. मावळ) येथील तिर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज देवस्थान सार्वजनिक गणेशोत्सव २०२५ या वर्षीचे अध्यक्षपद रविंद्र बाळासाहेब म्हाळसकर यांना सर्वानुमते देण्यात आले. ही निवड देवस्थानचे मुख्य विश्वस्त तसेच सर्व मान्यवर विश्वस्तांच्या उपस्थितीत पार पडली.

या निवड प्रक्रियेला मुख्य विश्वस्त किरण भिलारे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपाध्यक्ष गणेशआप्पा ढोरे, भास्करराव म्हाळसकर, अनंता कुडे, चंद्रकांत ढोरे, अरुण चव्हाण, तुकाराम काटे, तुकाराम ढोरे, सुभाषराव जाधव, अशोक ढमाले, सुनिता कुडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यकारी मंडळ २०२५ पुढीलप्रमाणे घोषित करण्यात आले :

अध्यक्ष : रविंद्र म्हाळसकर

कार्याध्यक्ष : नितीन चव्हाण, सुहास विनोदे

उपाध्यक्ष : नंदूकुमार जाधव, नितीन भोकसे, अजित वहीले

कार्यक्रमप्रमुख : संतोष खैरे

खजिनदार : पप्पू दत्तात्रय ढोरे

सचिव : तुषार वहीले

सहसचिव : गणेश ढोरे, संजय दंडेल

सदस्य : बाळासाहेब तुमकर, भाऊसाहेब ढोरे

या निवडीनंतर उपस्थित सर्व मान्यवरांनी नव्या कार्यकारिणीचे अभिनंदन केले व गणेशोत्सव यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी शुभेच्छा दिल्या. गणेशोत्सव हा वडगाव मावळ परिसरातील श्रद्धा, भक्ती व ऐक्याचा उत्सव असून यंदाचा सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने पार पडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!