Homeसामाजिकविद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य व खाऊ वाटप

विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य व खाऊ वाटप

तळेगाव दाभाडे : गोल्डन रोटरी क्लब आॅफ तळेगाव दाभाडे व चिखले एक्वा इलेक्ट्रॉनिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक भावनेतून युथ डायरेक्टर रो दिनेश चिखले यांची कन्या ध्रीती हिच्या तिसऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तळेगाव दाभाडे येथील लोकमान्य टिळक प्राथमिक शाळा क्रमांक३ या ठिकाणी विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य व खाऊवाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना गोल्डन रोटरी क्लब तळेगाव दाभाडे चे अध्यक्ष रो संतोष शांताराम परदेशी म्हणाले की सामाजिक बांधिलकी सर्वांनी जपावी व आपल्या मुला मुलींच्या वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा करावा. चिखले परिवाराने आपल्या मुलीचा वाढदिवस शालेय विद्यार्थ्यांबरोबर साजरा केल्याने परदेशी यांनी चिखले परिवाराचे कौतुक करत ध्रीती चिखलेला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम तसेच सर्व शिक्षक वर्ग, गोल्डन रोटरी चे अध्यक्ष संतोष परदेशी, उपाध्यक्ष प्रशांत रामचंद्र ताये, सचिव प्रदीप टेकवडे, सदस्य विजय गोपाळे, सुरेश बावबंदे, प्रदीप मुंगसे, राकेश गरुड, चेतन पटवा, बसप्पा भंडारी, ललित देसले व चिखले परिवाराचे मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात शिक्षणासाठी पुढाकार – उपनगराध्यक्ष सुनिलभाऊ ढोरे यांची न्यू इंग्लिश स्कूलला मदतीचा हात

वडगाव मावळात शिक्षणासाठी पुढाकार – उपनगराध्यक्ष सुनिलभाऊ ढोरे यांची न्यू इंग्लिश स्कूलला मदतीचा हात वडगाव मावळ दिनांक : २१ एप्रिल २०२६ येथील न्यू इंग्लिश स्कूलला...

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक २३आणि २४ एप्रिल रोजी तात्पुरती बंद. पर्यायी मार्गाचा अवलंब...

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक २३आणि २४ एप्रिल रोजी तात्पुरती बंद. पर्यायी मार्गाचा अवलंब करावा पुणे : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची सूचना...

मांडूळ सर्पाला जीवदान; सजग नागरिक आणि सर्पमित्रांच्या तत्परतेने संकट टळले

मांडूळ सर्पाला जीवदान; सजग नागरिक आणि सर्पमित्रांच्या तत्परतेने संकट टळले वडगाव(मावळ): वडगाव परिसरात एका घराबाहेर दिसून आलेल्या मांडूळ सापाचे वेळेत रेस्क्यू करून त्याला नवजीवन देण्यात...

वडगाव मावळ पोलीस स्टेशनकडून बेवारस वाहनांबाबत जाहीर आवाहन; ७ दिवसांत मालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

वडगाव मावळ पोलीस स्टेशनकडून बेवारस वाहनांबाबत जाहीर आवाहन; ७ दिवसांत मालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन   वडगाव मावळ (प्रतिनिधी) : वडगाव मावळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेवारस अवस्थेत...

स्वर्गीय पैलवान केशवराव ढोरे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित १३ वा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात; ७...

स्वर्गीय पैलवान केशवराव ढोरे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित १३ वा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात; ७ जोडपी विवाहबद्ध   वडगाव मावळ : येथील स्वर्गीय पैलवान केशवराव ढोरे प्रतिष्ठानच्या...

error: Content is protected !!