Homeसामाजिकवृद्धाश्रमाला मदत करून वाढदिवस केला साजरा नारायण भेगडे यांचा अनोखा उपक्रम  

वृद्धाश्रमाला मदत करून वाढदिवस केला साजरा नारायण भेगडे यांचा अनोखा उपक्रम  

वृद्धाश्रमाला मदत करून वाढदिवस केला साजरा नारायण भेगडे यांचा अनोखा उपक्रम

तळेगाव दाभाडे (प्रतिनिधी) शिक्षण मंडळाचे माजी सभापती उद्योजक नारायण भागुजी भेगडे यांच्या ५५व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ११ मे २०२५रोजी तळेगाव चाकण रोड येथे असणारा भिसे वृद्धाश्रम मधे नारायण भेगडे व त्यांच्या मित्र परिवारांने वृद्धांसोबत केक कापून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.

यावेळी वृद्धाश्रमाला धान्य व आवश्यक साहित्य देण्यात आले. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो म्हणून आपला वाढदिवस या सामाजिक उपक्रमाने साजरा केला असे यावेळी नारायण भेगडे यांनी सांगितले.

यावेळी उद्योजक गणेश वाळुंज म्हणाले की असा उपक्रम प्रत्येकाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राबवला पाहिजे. आज तरुण पिढी वाढदिवस फ्लेक्स बोर्ड. पार्टी अशा पद्धतीने साजरा करत असते परंतु नारायण भेगडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी वृद्धाश्रमातील आजी आजोबांबरोबर आपला वाढदिवस साजरा केला आहे. त्यामुळे समाजात चांगला संदेश जाईल यातून समाजाने प्रेरणा घेऊन समाजाप्रती आपले उत्तरदायित्व निभवावे

यावेळी इंदुरी गावचे माजी सरपंच रमेश घोजगे, धर्मवीर नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक केशव कुल, उद्योजक गणेश वाळुंज, संतोष तुकाराम दाभाडे, अशोक शिंदे, भानुदास मराठे, सोमनाथ शिंदे, सोमनाथ वाळुंज, बाळासाहेब बोराडे, प्रदीप भोसले आदी उपस्थित होते.

प्रतिनिधी – गणेश नामदेव भेगडे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!