Homeसामाजिकसंतोष परदेशी यांची रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे च्या अध्यक्षपदी निवड

संतोष परदेशी यांची रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे च्या अध्यक्षपदी निवड

तळेगाव दाभाडे : रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे च्या चार्टर अध्यक्षपदी संतोष शांताराम परदेशी, उपाध्यक्षपदी प्रशांत रामचंद्र ताये, यांची तर सचिव पदी प्रदीप टेकवडे यांची निवड करण्यात आली आहे. या सर्वांचा चार्टर प्रदान व पदग्रहण समारंभ डिस्टिक गव्हर्नर शितल भाई शहा, डी आय जी वैभव निंबाळकर, आमदार सुनील शेळके, माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, ज्येष्ठ उद्योजक रामदास काकडे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये रविवार दिनांक १५जुन २०२५ रोजी सायंकाळी ६:३० वाजता सुशीला मंगल कार्यालय तळेगाव दाभाडे या ठिकाणी होणार आहे.

रोटरी क्लब ऑफ गोल्डन चे अध्यक्ष संतोष परदेशी, उपाध्यक्ष प्रशांत ताये, सचिव प्रदीप टेकवडे या तीनही मान्यवरांना विविध सामाजिक कार्याचा दांडगा अनुभव आहे. रोटरी क्लब ही जागतिक स्तरावर काम करणारी संस्था आहे. तळेगाव दाभाडे शहरात विविध प्रकारची सामाजिक कार्य व सेवा करण्याची संधी या माध्यमातून त्यांना मिळणार आहे.

या कार्यक्रमात राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते( भारत सरकार) आपत्कालीन परिस्थितीमध्ये मोफत डॉक्टरकीची सेवा देणारे अनाथ मुलांचे पालन पोषण करणारे प्राध्यापक डॉक्टर मिलिंद भोई यांना समाजसेवा रत्न पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात येणार आहे. प्रोजेक्ट चेअरमन दीपक फल्ले, निमंत्रक किरण ओसवाल यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. संतोष परदेशी, प्रशांत ताये, प्रदीप टेकवडे यांच्या निवडीचे विविध स्तरातून सर्वत्र स्वागत व अभिनंदन होत आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!