Homeमहत्त्वाचेसर्वोच्च न्यायालयाचा आदेश. भटक्या कुत्र्यांना पकडून शेल्टर होम मधे पाठवा 

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश. भटक्या कुत्र्यांना पकडून शेल्टर होम मधे पाठवा 

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश. भटक्या कुत्र्यांना पकडून शेल्टर होम मधे पाठवा 

नवी दिल्ली : आपण रोज आपल्या कामासाठी, व्यायामासाठी किंवा काही ना कामासाठी रस्त्यावर चालत जातो. वाहनाने प्रवास करतो. मात्र रस्त्यावर असणाऱ्या भटक्या कुत्र्यांचा आपल्याला त्रास होतो. त्यामुळे कधी कधी नागरिकांचा अपघाती किंवा कुत्रा चावल्याने मृत्यू देखील होतो. सध्या दिल्लीत अशीच स्थिती निर्माण झाली आहे. भटक्या कुत्र्यांचा त्रास दिल्लीतील नागरिकांना होतो आहे. त्यावर आता सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकारला अत्यंत स्प्ष्ट असे आदेश दिले आहेत. दरम्यान, हा आदेश संपूर्ण देशभरासाठी लागू आहे, असाही निष्कर्ष काढण्यात आल्याने भटक्या कुत्र्यांमुळे त्रासलेल्या जनतेने सुस्कारा सोडला आहे.

सुप्रीम कोर्टाने दिल्ली-एनसीआर भागातील भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत महत्वाचे आदेश दिले आहेत. रस्त्यावर भटकणाऱ्या कुत्र्यांना पकडून शेल्टर होममध्ये पाठवण्याचे स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकारला दिले आहेत. जर कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने या कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. दिल्लीत भटके कुत्रे चावल्याने अनेक नागरिकांना रेबीज झाल्याचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर कोर्टाने या विषयाची गंभीर दखल घेतली आहे.

ज्या नागरिकांना रेबीज झाला त्यांना परत आणता येईल का? असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारला. भटक्या कुत्र्यांमुळे जखमी होणाऱ्यांच्या घटनेत वाढ झाल्याने सुप्रीम कोर्टाने याबाबतचे आदेश दिल्ली राज्य सरकारला दिले आहेत. त्वरित या सर्व भटक्या कुत्र्यांना पडकून शेल्टर होममध्ये पाठवावे, असे या आदेशात म्हटले आहे. जवळपास ५००० कुत्र्यांना शेल्टर होममध्ये पाठवण्याची आवश्यकता असल्याचे कोर्ट म्हटले आहे.

सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकार आणि एनडीएमसीला लवकरात लवकर भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये पाठवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या आदेशाची पायमल्ली जाणाऱ्या म्हणजेच, या कारवाईत कोणी अडथळा आणल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे सुप्रीम कोर्टाने आदेशात म्हटले आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!