Homeमहत्त्वाचेसर्व गणेश मंडळांनी मंडळाची माहिती पोलीस स्टेशनला सादर करावी असे आवाहन वरिष्ठ...

सर्व गणेश मंडळांनी मंडळाची माहिती पोलीस स्टेशनला सादर करावी असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी केली आहे

तळेगाव परिसरातील सर्व गणेश मंडळांनी मंडळाची माहिती पोलीस स्टेशनला सादर करावी. असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी केली आहे

तळेगाव दाभाडे : शहरात नुकतीच शनिवार दिनांक १९ जुलै २०२५ रोजी सुशीला मंगल कार्यालयात तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन तसेच तळेगाव दाभाडे शहर हद्दीतील सर्व गणेश मंडळे यांची एक समन्वय बैठक घेण्यात आली होती.

या बैठकीत तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी गणेश मंडळासाठी काही सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने मंगळवार दिनांक २९ जुलै व बुधवार दिनांक ३० जुलै २०२५ दरम्यान तळेगाव दाभाडे परिसरात असणाऱ्या सर्व गणेश मंडळांनी आपल्या मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच इतर माहिती तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनला तत्काळ सादर करावी असे आवाहन तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी सर्व गणेश मंडळांना केले आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केशवनगर येथील प्रभाग क्रमांक १ मधील विविध विकासकामांचा शुभारंभ आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला

वडगाव मावळ (ता. मावळ, जि. पुणे) | दि. २५ एप्रिल २०२६ केशवनगर येथील प्रभाग क्रमांक १ मधील विविध विकासकामांचा शुभारंभ आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला केशवनगर...

चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून; पती अटकेत, वडगाव मावळ हादरले

सह्याद्री नामा न्यूज | वडगाव मावळ | दि. २५ एप्रिल २०२६ चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून; पती अटकेत, वडगाव मावळ हादरले वडगाव मावळ परिसरात एका विवाहित महिलेच्या...

कामशेत येथे शेतकरी भवन उभारणीसाठी निधीची मागणी; मंत्री बाबासाहेब पाटील यांचे सकारात्मक आश्वासन

सह्याद्री नामा | वडगाव मावळ | दि. २३ कामशेत येथे शेतकरी भवन उभारणीसाठी निधीची मागणी; मंत्री बाबासाहेब पाटील यांचे सकारात्मक आश्वासन वडगाव मावळ : मावळ तालुका...

वडगाव मावळात शिक्षणासाठी पुढाकार – उपनगराध्यक्ष सुनिलभाऊ ढोरे यांची न्यू इंग्लिश स्कूलला मदतीचा हात

वडगाव मावळात शिक्षणासाठी पुढाकार – उपनगराध्यक्ष सुनिलभाऊ ढोरे यांची न्यू इंग्लिश स्कूलला मदतीचा हात वडगाव मावळ दिनांक : २१ एप्रिल २०२६ येथील न्यू इंग्लिश स्कूलला...

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक २३आणि २४ एप्रिल रोजी तात्पुरती बंद. पर्यायी मार्गाचा अवलंब...

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक २३आणि २४ एप्रिल रोजी तात्पुरती बंद. पर्यायी मार्गाचा अवलंब करावा पुणे : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची सूचना...

error: Content is protected !!