Homeक्राईमसोमाटणे ते परंदवडी रस्त्यावर तडीपार केलेल्या गुन्हेगाराकडून गांजा जप्त

सोमाटणे ते परंदवडी रस्त्यावर तडीपार केलेल्या गुन्हेगाराकडून गांजा जप्त

सोमाटणे: पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या गुन्हेगाराकडून बेकायदेशीररित्या तीन किलोहून अधिक गांजा बाळगल्याप्रकरणी त्या गुन्हेगाराला अटक करण्यात आली. ही कारवाई शनिवारी दिनांक १३ सप्टेंबर२०२५रोजी रात्री ९:१५ वाजण्याच्या सुमारास सोमाटणे फाटा ते परंदवडी रोडवर मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील पुलाजवळ करण्यात आली.

याबाबत पोलीस हवालदार प्रशांत पवार यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय घनश्याम भालेराव (३१, रावेत) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपी अक्षय भालेराव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे ३१२३ ग्रॅम वजनाचा, १,५६,१५० रुपये किमतीचा गांजा हा अंमली पदार्थ बेकायदेशीररित्या विक्रीसाठी बाळगलेला आढळून आला. आरोपीला यापूर्वीच पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. तरीही या गुन्हेगाराने तडीपारीचा आदेश रद्द न करता किंवा परवानगी न घेता शहरात प्रवेश केला. आरोपीने हा गांजा धुळे येथून स्वतः जाऊन आणल्याचे सांगितले आहे. तळेगाव दाभाडे पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांच्या या उत्कृष्ट कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!