Homeमहत्त्वाचेस्व. केशवराव वाडेकर व्यापारी संकुला मधील स्वच्छतागृहाची दुर्दशा. मागील १ वर्षापासून हे...

स्व. केशवराव वाडेकर व्यापारी संकुला मधील स्वच्छतागृहाची दुर्दशा. मागील १ वर्षापासून हे स्वच्छतागृह बंद अवस्थेत आहे

तळेगाव दाभाडे : येथील जिजामाता चौकामध्ये तळेगाव दाभाडे नगर परिषदेने लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या स्व. केशवराव वाडेकर व्यापारी संकुलनामध्ये असणाऱ्या स्वच्छतागृहाची दुर्दशा झाली असून हे स्वच्छतागृह मागील १ वर्षापासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे या व्यापारी संकुला मधील व्यापाऱ्यांची गैरसोय होत आहे.

येथील व्यापारी बांधवांना नैसर्गिक विधी करण्यासाठी घरी जावे लागत आहे. या व्यापारी संकुल मधील गाळेधारक जगदीश विठ्ठल भेगडे म्हणाले की तळेगाव दाभाडे नगरपरिषदेला वेळोवेळी या स्वच्छतागृहाविषयी कळविले आहे. तरीदेखील नगर परिषद या विषयावर कोणतीही कार्यवाही करत नाही. नगरपालिका प्रशासन आमच्याकडून सर्व प्रकारचे टॅक्स घेते.

आम्ही व्यापारी संकुलांना मध्ये गाळे घेतले त्यावेळी नगरपरिषदेने आमच्याकडून १०ते १२ लाख रुपये डिपॉझिट घेतले आहे आम्ही सर्व प्रकारचे टॅक्स नगरपरिषदेला वेळोवेळी भरत असतो. तरी आम्हाला निदान चांगल्या स्वच्छतागृहाची सोय करून द्यावी. व्यापारी संकुलनामधील स्वच्छतागृह बंद असल्याने महिलांची मोठी कुचंबना होत आहे.

या स्वच्छतागृहाच्या देखभाल अभावी दुरावस्था झाली आहे. नियमित स्वच्छता केली जात नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.याच संकुलनामध्ये तळेगाव दाभाडे नगर परिषदेची सर सेनापती उमाबाई दाभाडे मुलींची शाळा देखील आहे. तरी तळेगाव दाभाडे नगर परिषदेने या संकुला मधील स्वच्छतागृहाची दुरुस्ती व स्वच्छता करून ते नागरिकांना वापरास खुले करावे अशी मागणी व्यापारी संकुलातील गाळेधारकांनी केली आहे.

प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!