Homeसामाजिकगोल्डन रोटरी क्लब तर्फे आनंदोत्सव

गोल्डन रोटरी क्लब तर्फे आनंदोत्सव

गोल्डन रोटरी क्लब तर्फे आनंदोत्सव

तळेगाव दाभाडे : किल्ले लोहगडाची जागतिक वारसा युनिस्को स्थळांमध्ये निवड झाल्याने रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे यांच्यावतीने आनंद उत्सव. भव्य शोभायात्रा व साखर वाटप करण्यात आले. अनेक शिवप्रेमी नागरिकांनी या शोभायात्रेत सहभागी होऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला.

या आनंदोत्सवात गणेश तरुण मंडळांने उत्कृष्ट ढोल पथकाचे वादन केले. स्माईल व्यसनमुक्ती केंद्र उर्से. स्वातंत्र्यवीर सावरकर गुरुकुलाचे विद्यार्थी. लोहगड विसापूर विकास मंचाचे सर्व कार्यकर्ते तसेच तळेगाव व मावळ तालुक्यातील अनेक शिवप्रेमी बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या २५ वर्ष लोहगड विसापूर विकास मंच तन मन धनाने निस्वार्थपणे लोहगडाची सुधारणा सेवा करत आहेत. त्याचेच फलित म्हणून जागतिक वारसा स्थळांमध्ये किल्ले लोहगडाची नोंद झाली त्याबद्दल मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे व मंचाच्या सर्वच कार्यकर्त्यांचा रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे यांच्यावतीने सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. व भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी गोल्डन रोटरीचे अध्यक्ष संतोष शांताराम परदेशी, सह प्रांतपाल दीपक फुले व रायगड समितीचे कार्यवाह सुधीर थोरात हे उपस्थित होते.रो बसप्पा भंडारी, रो प्रसाद पादीर, रो दिनेश चिखले, रो चेतन पटवा, रो रितेश फाकटकर, रो हर्षल पंडित, रो सौरभ मेहता, रो राकेश गरुड, रो प्रदीप मुंगसे, रो ललित देसले, रो हर्षद जव्हेरी, रो विजय गोपाळे, रो साक्षी जयकर, रो सुजाता देव यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रो सुरेश बावबंदे व सूत्रसंचालन रो प्रदीप टेकवडे यांनी केले तर आभार प्रदर्शन रो प्रशांत रामचंद्र ताये यांनी केले.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!