Homeसामाजिकलोकमान्य टिळक पुण्यतिथी व आण्णा भाऊ साठे जयंती निमित्त कार्यक्रम संपन्न

लोकमान्य टिळक पुण्यतिथी व आण्णा भाऊ साठे जयंती निमित्त कार्यक्रम संपन्न

लोकमान्य टिळक पुण्यतिथी व आण्णा भाऊ साठे जयंती निमित्त कार्यक्रम संपन्न

तळेगाव दाभाडे : बहुजन सर्वगिण विकास परिषद वतीने तळेगाव नगरपरिषदे ची संत ज्ञानेश्वर प्राथमिक शाळा क्रमांक सहा या ठिकाणी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. कु. तन्वी अवचिते व कु. मानसी लोखंडे,  कु. अस्मिता संजय कदम या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले.

या निमित्ताने विद्यार्थ्यांचे निबध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख अध्यक्ष म्हणून पत्रकार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्योग विभाग प्रदेश उपाध्यक्ष अभिजीत आपटे हे होते तर बहुजन सर्वांगिण विकास परिषद अध्यक्ष किरण साळवे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रमुख उपस्थितांमध्ये पोलीस कर्मचारी गणेश साबळे व आकाश शिंदे हे उपस्थित होते.

शालेय विद्यार्थ्यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे किरण साळवे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा आढावा विद्यार्थ्यांना सांगितला. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष अभिजित आपटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्यातील साम्य समजावले एक स्वातंत्र्य लढ्याचे प्रणेते होते तर दुसरे सामाजिक लढ्याचे, आण्णा भाऊ साठे यांनी हजोरो वर्ष दबलेल्या समाजाला साहित्यातुन आवाज दिला.

या प्रसंगी उपस्थित असलेल्या पोलीस बांधवांविषयी कृतज्ञ रहाण्याची शिकवण अभिजीत आपटे यांनी विद्यार्थ्यांना दिली. यानंतर कु. जान्हवी निवृत्ती, शेळके (प्रथम क्रमांक) कु. क्रांती दिनेश चौरे (द्वितीय क्रमांक) कु. अविनाश अशोक कानडे (उत्तेजनार्थ) कु. दिव्या अशोक जाधव (तृतीय क्रमांक ) स्पर्धेत क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.यावेळी शिक्षीका वसुंधरा सुदाम माळवदकर  प्रतिभा युवराज काळे, दिपमाला दत्तात्रय गायकवाड यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!