Homeमहत्त्वाचे११ ऑगस्ट रोजी लोणावळा सहकारी बँकेच्या सोमाटणे शाखेचे उद्घाटन

११ ऑगस्ट रोजी लोणावळा सहकारी बँकेच्या सोमाटणे शाखेचे उद्घाटन

सोमाटणे : सोमाटणे येथे शिरगाव रस्त्यावरील श्रीजीस ओरियन इमारतीमधील शॉप नंबर ७.८.९.१०.मधे मावळ तालुक्यातील अग्रगण्य अशा लोणावळा सहकारी बँकेच्या आठव्या शाखेचा उद्घाटन समारंभ सोमवार दिनांक ११ ऑगस्ट२०२५ रोजी सायंकाळी ६: वाजता होणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष मुकुंदभाई शहा. व उपाध्यक्ष अॅड संजय खळदकर यांनी दिली.१९९९ साली बँकेची स्थापना झाली असून लोणावळा, चिंचवड, कामशेत, तळवडे, थेरगाव, राजगुरुनगर, पुणे येथे बँकेचा शाखा विस्तार असून सोमाटणे येथे नवीन शाखेचे उद्घाटन होत आहे.

तसेच कुरुळी येथेही शाखा प्रस्तावित आहे. आठवड्याचे सातही दिवस बँकेचे कार्यालय सुरू असते. ग्राहकांना विनम्र सेवा. जलद चेक क्लिअरिंग. यासह विविध कर्ज सुविधा.फ्रँक्रिंग सुविधा तसेच ईतर उत्तम सेवा बँक देत आहे. सोमाटणे येथील शाखेचे उद्घाटन मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते होणार असून यावेळी माजी मंत्री मदन बाफना, माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे, सहकार महर्षी माऊली दाभाडे, पुणे पीपल्स बँकेचे संचालक बबनराव भेगडे, संत तुकाराम महाराज साखर कारखान्याचे संचालक बापूसाहेब भेगडे, सोमाटणे च्या सरपंच स्वाती कांबळे, उपसरपंच शैलेश मुर्हे, माजी उपसरपंच विशाल मुर्हे, इंद्रायणी औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष नंदकुमार शेलार आदी उपस्थित राहणार आहे. तरी सर्वांनी या उद्घाटन समारंभास उपस्थित राहावे असे आवाहन बँकेचे अध्यक्ष मुकुंदभाई शहा व संचालक मंडळांने केले आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०१११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!