Homeमहत्त्वाचेकामशेत च्या स्वागत कमानी खालून नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

कामशेत च्या स्वागत कमानी खालून नागरिकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

कामशेत : मावळ पंचक्रोशीतील मोठी बाजारपेठ असलेले शहर म्हणून कामशेत ची ओळख आहे. कामशेत ची लोकसंख्या सुमारे २०ते२५ हजार आहे. येथील बाजारपेठेत कामानिमित्त येणाऱ्या लोकांची मोठी वर्दळ असते. अशा या कामशेत मधील स्वागत कमानीची सध्या दुरावस्था झाली आहे. या स्वागत कमानी खालून अनेक नागरिक पायी व वाहनाने जात असतात या स्वागत कमानीचे पत्रे सध्या मोडकळीस आले आहे.

या स्वागत कमानीचे पत्रे निघत आहे स्वागत कमानीचे पत्रे कधीही खाली पडू शकतात त्यामुळे गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता आहे. जर काही गंभीर दुर्घटना झाली तर याला जबाबदार कोण? शहरातील सामाजिक कार्यकर्ते कमरूद्दीन शेख यांनी या धोकादायक कमानीचे सर्व पत्रे काढून टाकण्याची मागणी केली आहे. कारण कमानीचे पत्रे कधीही पडू शकतात त्यामुळे मोठी दुर्घटना घडू शकते. कामशेत ग्रामपंचायतने त्वरित या स्वागत कमानीचे पत्रे काढावे असे शेख यांनी सांगितले.

( गणेश नामदेव भेगडे)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!