Homeक्राईमलोणावळ्यात चोरीचे सत्र सुरूच. ९ जून रोजी पुन्हा चोरी. घरफोडी करून २९...

लोणावळ्यात चोरीचे सत्र सुरूच. ९ जून रोजी पुन्हा चोरी. घरफोडी करून २९ लाखाचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरले

लोणावळ्यात चोरीचे सत्र सुरूच. ९ जून रोजी पुन्हा चोरी. घरफोडी करून २९ लाखाचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरले

लोणावळा : खंडाळा परिसरातील राजुजी कॉलनी येथे एका बंगल्यात भर दिवसा घडलेल्या घर फोडीत अज्ञात चोट्याने तब्बल २९ लाख२६ हजार रुपये किमतीच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यावर डल्ला मारला ही घटना ९ जून २०२५ रोजी सकाळी उघडकीस आली.

विणा नारायण मुळे(वय ६५ वर्ष राहणार भवानी प्रसाद बंगला राजुजी कॉलनी जुना खंडाळा बँक हाऊस शेजारी) यांनी या घरफोडीबाबत लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून तक्रारदाराच्या बंगला परिसरातील मुख्य गेट व दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला. व कपाटातील मौल्यवान दागिने लंपास केले.

फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे १२ तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या किंमत ७.२०.००० =८ तोळ्याच्या ६४ सोन्याच्या पाटल्या. किंमत ४.८०.००० =५ तोळ्याच्या २ सोन्याच्या साखळ्या किंमत ३०.००००=१० तोळ्याचे २ शिंदेशाही तोडे किंमत ६.००००० =१.५ तोळ्याची सोन्याची अंगठी किंमत ९०.००० = ६ ग्रॅमचे ३ सोन्याचे कानातले जोड किंमत ३६.०००=८.९ तोळ्याचे २ सोन्याचे नेकलेस किंमत ५.४०.०००= १ तोळ्याच्या ४ सोन्याच्या बांगड्या किंमत.६०.०००= २ किलो चांदीचे भांडे व पूजाच्या वस्तू किंमत १.००.००० असा एकूण २९.२६.००० लाखाचा ऐवज चोरट्याने चोरून नेला आहे.

लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात घरफोडीचा व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत असून श्वान पथक व ठसे तज्ञांच्या मदतीने या चोरीचा तपास सुरू आहे.

या आधी देखील शहरात डॉक्टर खंडेलवाल व जैन मंदिरात तसेच अन्य ठिकाणी चोरी झाली असून त्या गुन्ह्यातील चोरट्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही लोणावळा खंडाळा परिसरात चोरीचे सत्र सुरू असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!