Homeमहत्त्वाचेपोल्ट्री योद्धा संघटनेच्या अध्यक्षपदी एकनाथ गाडे तर कार्याध्यक्षपदी सुभाष केदारी

पोल्ट्री योद्धा संघटनेच्या अध्यक्षपदी एकनाथ गाडे तर कार्याध्यक्षपदी सुभाष केदारी

मावळ तालुका पोल्ट्री योद्धा संघटनेच्या अध्यक्षपदी एकनाथ गाडे यांची तर कार्याध्यक्षपदी सुभाष केदारी यांची फेर निवड करण्यात आली. यावेळी संपूर्ण कार्यकारिणीचीही बिनविरोध निवड करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा संघटनेचे अध्यक्ष अनिल खामकर, सचिव विलास साळवी व संघटक सोनबा गोपाळे गुरुजी यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली.

तालुका पोल्ट्री योद्धा संघटनेच्या उपाध्यक्षपदी उत्तम शिंदे, संतोष घारे,संभाजी शिंदे, खजिनदार म्हणून विनायक बधाले, सहखजिनदार बाबाजी पाठारे, सचिव प्रवीण शिंदे, सहसचिव म्हणून महेश कुडले यांची निवड करण्यात आली.

संघटनेच्या सल्लागार मंडळामध्ये सचिन आवटे, संभाजी केदारी, दत्तात्रय गराडे, दत्तात्रय निम्हण, आणि विलास काटकर यांचीही निवड यावेळी जाहीर करण्यात आली.

पोल्ट्री व्यवसायिकांच्या प्रलंबित मागण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करू असे नवनिर्वाचित अध्यक्ष एकनाथ गाडे व कार्याध्यक्ष सुभाष केदारी यांनी यावेळी सांगितले. या सभेचे नियोजन संघटक सोनबा गोपाळे गुरुजी यांनी केले होते.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!