Homeसामाजिकभात व इतर पिकांचा विमा काढण्यात यावा. राजेश खांडभोर यांनी मावळचे कृषी...

भात व इतर पिकांचा विमा काढण्यात यावा. राजेश खांडभोर यांनी मावळचे कृषी अधिकारी यांना दिले निवेदन

वडगाव : मावळ तालुक्यातील भात व इतर पिकांचा पीक विमा काढण्यात यावा, अशी मागणीचे निवेदन शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजेश खांडभोर यांनी मावळचे कृषी अधिकारी यांना दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, मावळ तालुका हा भात लागवडीसाठी प्रसिध्द आहे. यंदा पाऊस लवकर सुरू झाल्याने भात लागवडीची रोपे कमी प्रमाणात उगवली आहे. तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा किती भात पिकांचे व इतर पिकांचे नुकसान किती प्रमाणात झाले व किती हेक्टरवर भात लागवड होणार आहे याची आकडेवारी प्रसिध्द करावी.

तसेच प्रधानमंत्री पीक विमा किती शेतकऱ्यांनी काढल आहे किंवा पी डी सी सी बेॅंक मार्फत शेतकरी पीक कर्ज घेतात तेव्हा त्यांचा पीक विमा किती, शेतकरी यांचा स्थानिक सोसायटीच्या मार्फत बँकेनी उतरवला आहे अशी आकडेवाडी जाहीर करून, ज्या शेतकऱ्यांचे याबाबत नुकसान झाले आहे व त्याच्याकडे पीक विमा आहे त्यांना नुकसान भरपाईपासून वंचित ठेवू नये. याबाबतीत योग्य ती उचित कारवाई लवकरात लवकर करावी. या वेळी मंगेश हुलावळे, शरद हुलावळे, सोमनाथ कोंडे, राजेश वाघोले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!