Homeमहत्त्वाचेहॉटेल ओव्हन फ्रेश च्या कामगारांचा थकीत पगार लोणावळा मनसेने मिळवून दिला

हॉटेल ओव्हन फ्रेश च्या कामगारांचा थकीत पगार लोणावळा मनसेने मिळवून दिला

लोणावळा : शहरातील हॉटेल ओव्हन फ्रेश येथील कामगार काही दिवसापूर्वी मनसेला भेटून आमचे पगार हॉटेल प्रशासन देत नाहीत अशी तक्रार मनसे लोणावळा अध्यक्ष निखिल हनुमंत भोसले यांच्याकडे केली होती.संबंधित कामगार हे अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांकडे जाऊन आले परंतु त्यांना कोणीही न्याय दिलेला नाही. अशी परिस्थिती असताना मनसे अध्यक्ष निखिल भोसले तसेच लोणावळा मनसे प्रवक्ते अमित भोसले .उपाध्यक्ष दिनेश कालेकर यांनी रविवार दिनांक ३ ऑगस्ट२०२५ रोजी हॉटेल बंद करण्याचा इशारा दिल्यानंतर संबंधित हॉटेल प्रशासनाने सोमवार दिनांक ४ ऑगस्ट २०२५ रोजी सर्व कामगारांचा ऑनलाईन पद्धतीने पगार केलेला आहे.

सर्व कामगारांना न्याय मिळाल्यानंतर कामगारांनी लोणावळा मनसेचे आभार व्यक्त केले आहेत. यावेळी उपस्थित लोणावळा मनसे अध्यक्ष निखिल भोसले, प्रवक्ते अमित भोसले, उपाध्यक्ष, दिनेश कालेकर, सुनील सोनवणे, जुबेर मुल्ला, सुभाष रेड्डी, कैवल्य जोशी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मनसे कडे दाद मागितल्यानंतर मनसे ही न्याय देणारच…. लोणावळा शहरात मनसेचे सध्या जोरदार काम चालू असल्याने लोणावळा शहरातील जनतेच्या घराघरात मनसे ही पोहोचलेली आहे. आणि याच भावनेतून जनतेच्या बोलण्यातून मनसेचा नगरसेवक लोणावळा नगर परिषदेमध्ये निवडून यावा अशी अनेक नागरिकांनी आशा व्यक्त केली आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!