Homeमहत्त्वाचेवडगाव नगरपंचायतीकडे सीसीटीव्ही सुरू करण्याची मागणी; नगरसेवकांनी दिले निवेदन

वडगाव नगरपंचायतीकडे सीसीटीव्ही सुरू करण्याची मागणी; नगरसेवकांनी दिले निवेदन

वडगाव मावळ : शहरातील मुख्य रस्त्यांवरील बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करावेत, या मागणीसाठी नगरसेवक विशाल वसंतराव वहिले व नगरसेवक आनंता कुडे यांनी नगरपंचायतीच्या कार्यालयीन अधीक्षक मनीषा चव्हाण यांना निवेदन सादर केले.

शहरातील मुख्य रस्त्यांवर बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याने चोरी, छेडछाड तसेच इतर गुन्हेगारी प्रकार वाढत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. विशेषतः सायंकाळनंतर महिलांना व विद्यार्थिनींना ये-जा करताना असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याचे नगरसेवकांनी निवेदनात नमूद केले आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असल्यास गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते तसेच कोणत्याही घटनेचा तपास करणे सोपे होते. त्यामुळे शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व बंद कॅमेरे तात्काळ दुरुस्त करून कार्यान्वित करावेत, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी संबंधित विभागाने या मागणीची दखल घेऊन लवकरात लवकर आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती नगरसेवकांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!