Homeमहत्त्वाचेDRDO जमीन संपादन प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा पुढाकार. वाढिव पुनर्वसनाच्या मागणीला गती. रवींद्र भेगडे...

DRDO जमीन संपादन प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा पुढाकार. वाढिव पुनर्वसनाच्या मागणीला गती. रवींद्र भेगडे यांची माहिती

तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे आणि शेलारवाडी परिसरातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय समोर आला आहे. DRDO मार्फत संपादित करण्यात आलेल्या जमिनीबाबत वाढीव पुनर्वसन अनुदान मिळावे, यासाठी मागील अनेक महिन्यांपासून शेतकरी आवाज उठवत होते. अखेर या मागणीला आता सरकारच्या पातळीवर गती मिळाल्याचे स्पष्ट संकेत मिळाले मावळ विधानसभा भाजपा निवडणूक प्रमुख रविंद्र अण्णासाहेब भेगडे यांनी दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, वडगाव मावळ न्यायालयाच्या आदेशानुसार शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आवाज उठवला होता.

याला तात्काळ प्रतिसाद देत फडणवीस यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहून विशेष विनंती केली. या पाठपुराव्यानंतर आज दिल्ली येथे केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली आणि संरक्षण राज्यमंत्री संजय शेठ यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीत शेतकऱ्यांना वाढीव पुनर्वसन अनुदान मिळण्याच्या मागणीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी मा. राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, देहूरोड देहूगाव शहर भाजपा अध्यक्ष रघुवीर शेलार, मा.अध्यक्ष लहू शेलार, उद्योजक शरद शेलार उपस्थित होते.बैठकीनंतर बोलताना रविंद्र भेगडे यांनी सांगितले, “शेतकरी बांधवांच्या हक्कासाठी ही निर्णायक बैठक ठरली आहे. लवकरच संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीबाबत वाढीव पुनर्वसनाचा निधी मिळेल, अशी ग्वाही केंद्रीय मंत्र्यांनी दिली आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!