Homeसामाजिकअखंड मराठा समाज मावळ तालुक्याच्या वतीने गुणवंतांचा गौरव

अखंड मराठा समाज मावळ तालुक्याच्या वतीने गुणवंतांचा गौरव

अखंड मराठा समाज मावळ तालुक्याच्या वतीने गुणवंतांचा गौरव

मावळातील विविध शासकीय सेवांमध्ये रुजू झालेल्या तरुणांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला

अखंड मराठा समाज मावळ तालुक्याच्या वतीने आयोजित गुणवंतांचा सन्मान सोहळा वडगाव मावळ येथे उत्साहात पार पडला. मागील दोन वर्षांमध्ये मावळ तालुक्यातील अनेक विद्यार्थी महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये सेवेत रुजू झाल्याबद्दल त्यांचा मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन समाजातील तरुणांना प्रेरणा देण्यासाठी करण्यात आले होते. सोहळ्यात विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपल्या संघर्षमय प्रवासाची आठवण सांगितली. अनेकांनी कठीण परिस्थितीत चिकाटी, धैर्य आणि सततच्या प्रयत्नांमुळे यश मिळवल्याचे सांगत समाजातील इतर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला.

काही विद्यार्थ्यांनी या वेळी मांडणी करताना मावळ तालुक्यात मोफत प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याची गरज व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, “अशा प्रकारचे केंद्र उभारल्यास ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल.” तसेच मावळ तालुक्यात मराठा समाज भवन उभारणीबाबतही मागणी करण्यात आली.

Oplus_16908288

या सन्मान सोहळ्यात मावळ तालुक्यातील खालील विद्यार्थी विविध शासकीय विभागात रुजू झाले असून, त्यांचा सन्मान करण्यात आला —

अक्षदा लांडगे (एमपीएससी उत्तीर्ण), हर्षदा दळवी (तलाठी, जळगाव), अवंती मोहिते (पोलीस, लोणावळा), श्रुती मालपोटे (पोलीस निरीक्षक, कल्याण), महेश असवले (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल, दिल्ली), शुभांगी जाधव (आर्मी सेवा, उत्तराखंड), चेतन केदारी (ग्रामविकास अधिकारी, रत्नागिरी), रवी केदारी (राज्य उत्पादन शुल्क, वसई), राजू असवले (महसूल सहाय्यक, संचालनालय येरवडा), संतोष ठाकर (पोलीस, मुंबई), अक्षय पिंपळे (रेल्वे पोलीस, मुंबई), गुरुदेव गरुड (सीए), सदगुरु आगळमे (पोलीस, पिंपरी-चिंचवड), वैभव आंबेकर (पोलीस, पिंपरी-चिंचवड), प्रसाद इंगुळकर (तलाठी), रामकृष्ण तिकोणे (नोंदणी व मुद्रांक विभाग), विशाल हरिहर (वन विभाग), अर्चना जाधव (सहाय्यक निबंधक), पंकज पिंपरे (सीए), शुभदा वरघडे (वन विभाग), प्रियांका जाधव, निशा लालगुडे, ओंकार निंबळे, अभिषेक काजळे, सानिका काजळे, वैष्णवी यादव, ओमकार भुडे, नागेश मोहिते, प्रतीक गायकवाड (मुंबई व पुणे पोलीस सेवा), अजिक्य सावंत (तहसिलदार), ज्ञानेश्वर गोपाळे (सीए), निलेश खेडेकर (उपजिल्हाधिकारी), दत्ता शेडगेरा (महसूल सहाय्यक), अर्चना दहीभाते (सहकार निबंधक, पुणे), वेदांगी आसवले (सीए), निलेश कोकरे (पोलीस), सागर तळपे (राज्य उत्पादन शुल्क उपनिरीक्षक), करीना मोरे (पोलीस)

या सर्व गुणवंतांचा अखंड मराठा समाज मावळ तालुक्याच्या वतीने मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आले.

या सोहळ्यास मावळ तालुक्यातील अनेक मराठा सेवक, समाजातील मान्यवर, पालक व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन अखंड मराठा समाज मावळ तालुका समिती यांनी केले होते. उपस्थित पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि समाजातील इतर तरुणांनाही स्पर्धा परीक्षांकडे आकर्षित होण्यासाठी आवाहन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!