कामशेत मध्ये शिवस्मारक भूमिपूजन सोहळा
कामशेत : शहरात शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या निमित्ताने ६ जून २०२५ रोजी शहरातील छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकामध्ये सकाळी ९ वाजता शिवरायांच्या मूर्तीस दुग्धाभिषेक. सकाळी १ वाजता नियोजित शिवस्मारकाचे भूमिपूजन. सकाळी ११ वाजता शिव वंदना कार्यक्रम होणार आहे.
तरी या सर्व कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक शिवस्मारक समिती, कामशेत ग्रुप ग्रामपंचायत व कामशेत ग्रामस्थांनी केले आहे.
प्रतिनिधी = गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११




















