Homeमनोरंजनग्रामदैवत तिर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराजांचा उत्सव चैत्र पौर्णिमेला

ग्रामदैवत तिर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराजांचा उत्सव चैत्र पौर्णिमेला

वडगांव मावळ (प्रतिनिधी) ग्रामदैवत तिर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराजांचा उत्सव चैत्र पौर्णिमा शनिवार दि. १२/४/२०२५ ते रविवार १३/०४/२०२५ रोजी साजरा होत आहे अशी माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. सुधीर सुरेश ढोरे, व कार्याध्यक्ष बाळासाहेब तुमकर यांनी दिली.

यावेळी पहाटे ४ वाजता श्री पोटोबा महाराजांचा अभिषेक ६ वाजता श्री हनुमान जन्म सकाळी ७ ते ८ वा छबीना दुपारी ४ वाजता मानाचे बगाड सायं ५ वाजता मानांच्या काठ्या रात्री ८ ते ९ फटाक्यांची अतिषबाजी व रात्री १० वाजता भजन स्पर्धा पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात होईल. रात्री ९ वा. गौतमी पाटील यांचा मनोरंजनाचा बहारदार गाण्यांचा व नृत्याचा कार्यक्रम पंचायत समिती चौक येथे होईल

रविवार दि.१३/०४/२०२५ रोजी सकाळी ७ वाजता श्रीं च्या पालखी बरोबर बाल भजनी मंडल आळंदी यांच्या उपस्थितीत पालखी सोहळा होईल. दुपारी ३ वाजता जंगी निकाली कुस्तीचा आखाडा भेगडे लॉंस शेजारी मैदानात होईल.

कार्येक्रमाचे आयोजन अध्यक्ष सुधीर सुरेश ढोरे, कार्याध्यक्ष बाळासाहेब धोडिबा तुमकर, कार्यक्रम प्रमुख अतुल प्रकाश ढोरे, विशाल नंदकुमार म्हाळसकर, उपाध्यक्ष किरण म्हाळसकर, सोमनाथ नामदेव धोंगडे, प्रशांत बाळासाहेब भिलारे अनिल भागुजी ओव्हाळ, सचिव तुषार वसंत वहिले, सहसचिव विनोद बाळासाहेब ढोरे, खजिनदार अनिल बबन कोद्रे, सहखजिनदार शेखर खंडूजी वहिले, प्रसिध्दी प्रमुख संजय सजन दंडेल

संघटक- समिर राजेंद्र दंडेल, सुर्यकांत भिलारे, संकेत चव्हाण, अभिमन्यु कुडे, निखिल वहिले, स्वपनील च. ढोरे, अभिजीत ना. ढोरे, अमोल का. ढोरे, पप्पु द. ढोरे,

कार्यकारिणी सदस्य – गणेश अर्जुन ढोरे,  राजेंद्र हनुमंत म्हाळसकर, रमेश नारायण ढोरे, भाऊसाहेब तुकाराम ढोरे, संदिप वहिले, शिवाजी वसंतराव येळवंडे, सतीश गाडे, भुषण मुथा, अतुल चद्रकांत राऊत, सुहास विनोदे, सनी बेल्हेकर, विनयक लवंगारे, योगेश वाघवले आदी जन करणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!