Homeसामाजिकघरातील महिला जागरूक झाली की संपूर्ण कुटुंब जागरूक होते. नयना आभाळे यांचे...

घरातील महिला जागरूक झाली की संपूर्ण कुटुंब जागरूक होते. नयना आभाळे यांचे प्रतिपादन

तळेगाव दाभाडे : शहरातील तुकाराम नगर येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात भेसळ या विषयावर बोलताना ग्राहक पंचायत प्रांत महिला आयाम च्या प्रमुख नयना आभाळे म्हणाल्या की घरातील महिला जागरूक झाली की संपूर्ण कुटुंब जागरूक होते.

सध्या अनेक ठिकाणी ग्राहकाला एखाद्या वस्तूमध्ये भेसळ आढळल्यास नक्की याची तक्रार कोठे करावी किंवा ग्राहकांच्या काही समस्या आल्यास नक्की कोठे सोडाव्यात याची नागरिकांना काळजी लागते. परंतु ग्राहकाचे नक्की हक्क काय आहे व त्याविषयी मार्गदर्शन तत्वे काय आहेत. एखादी वस्तू घेताना ग्राहक कोणत्या तत्त्वावर आपले हक्क यावर दाद मागू शकतो यासारख्या ग्राहकांच्या अनेक प्रश्नावर सखोल मार्गदर्शन नयना आभाळे यांनी केले.

या कार्यक्रमास तुकाराम नगर व परिसरातील अनेक महिला भगिनी तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कामिनी कडू( मावळ तालुका महिला अध्यक्षा) व तळेगाव महिला प्रमुख ज्योस्ना वाडेकर, मंदाकिनी सुरळकर यांनी सदर कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले.

प्रतिनिधी = गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!