Homeमहत्त्वाचेजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत ३७ उमेदवारांची माघार

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत ३७ उमेदवारांची माघार

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत ३७ उमेदवारांची माघार

मावळ : मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस मंगळवार (दि. २७) असल्याने दिवसभरात मोठ्या प्रमाणात राजकीय हालचाली पाहायला मिळाल्या. या दिवशी जिल्हा परिषदेसाठी १४ तर पंचायत समितीसाठी २३ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने एकूण ३७ उमेदवार रिंगणातून बाहेर पडले आहेत.

मावळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाच गट व पंचायत समितीचे दहा गणांसाठी सुरुवातीला एकूण १०४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननी प्रक्रियेनंतर ७७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. त्यानंतर माघार प्रक्रियेच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात अर्ज मागे घेतले गेल्याची माहिती निवडणूक अधिकारी सुरेंद्र नवले यांनी दिली.

जिल्हा परिषद निवडणूक – १४ उमेदवारांची माघार

गट क्रमांक २९ – टाकवे :

उमाकांत दत्तू मदगे, भाऊ काशिनाथ मोरमारे, ऋषिकेश मधुकर गंभीरे

गट क्रमांक ३० – इंदुरी :

दाभाडे स्वाती विक्रम, भागवत भाग्यश्री सौरभ

गट क्रमांक ३१ – खडकळे :

कविता रमेश ओव्हाळ, अगरवाल विद्या मुकेश

गट क्रमांक ३२ – कुसगाव :

ज्ञानेश्वर पांडुरंग दळवी, राऊत राजश्री संतोष, दहिभाते उमेश दत्तात्रय

गट क्रमांक ३३ – सोमाटणे :

निकिता अक्षय राक्षे, राक्षे रेणुका दिलीप, मुल्हे मोनिका प्रवीण, अनिता सचिन घोटकुळे

पंचायत समिती निवडणूक – २३ उमेदवारांची माघार

गट क्रमांक ५७ – टाकवे :

वर्षा अमोल भोईरकर

गट क्रमांक ५८ – नाणे :

(निरंक)

गट क्रमांक ५९ – वराळे :

अतुल काळूराम मराठे, संतोष भगवंत जांभुळकर, दत्तात्रय जयवंत पडवळ, चंद्रकांत तुकाराम ओव्हाळ, विजय चंद्रकांत शिंदे

गट क्रमांक ६० – इंदुरी :

घोजगे रमेश सखाराम, शेलार प्रताप तुकाराम, अनिकेत नंदकुमार शिंदे

गट क्रमांक ६१ – खडकांचे :

गायकवाड सुभाष प्रकाश, विजय सुरेश गायकवाड

गट क्रमांक ६२ – कार्ला :

नीता पंकज खोले, येवले शुभांगी सचिन

गट क्रमांक ६३ – कुसगाव बुद्रुक :

लोहार मुरलीधर राघू, चव्हाण सुरेश शंकर

गट क्रमांक ६४ – काले :

सविता साधू मोहोळ, ठाकर मनीषा ज्ञानेश्वर

गट क्रमांक ६५ – सोमाटणे :

सुभाष लक्ष्मण धामणकर, कारके हर्षदा साहेबराव, बोडके विक्रम जनार्दन, अजिंक्य एकनाथ टिळे, अक्षय चंदू मस्के

गट क्रमांक ६६ – चांदखेड :

गराडे कमल रोहिदास

थेट लढतींना रंगत

मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने अनेक गट व गणांमध्ये थेट लढती स्पष्ट झाल्या असून आता प्रचाराला वेग आला आहे. मावळ तालुक्यातील निवडणूक वातावरण अधिकच तापले असून अंतिम उमेदवारांची यादी जाहीर झाल्याने मतदारांचे लक्ष थेट प्रचाराकडे केंद्रित झाले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!