Homeमनोरंजनतळेगावची कन्या सुप्रसिद्ध सतारवादक. सर्वोत्तम अभिनेत्री नेहा महाजन यांना सुचिता नातू स्मृती...

तळेगावची कन्या सुप्रसिद्ध सतारवादक. सर्वोत्तम अभिनेत्री नेहा महाजन यांना सुचिता नातू स्मृती युवा सतारवादक पुरस्कार जाहीर 

तळेगाव दाभाडे: शहराची कन्या व सुप्रसिद्ध युवा सतारवादक . सर्वोत्तम अभिनेत्री नेहा विदुर महाजन यांना गान वर्धन संस्थेच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या विशेष सांगीतिक कार्यक्रमात कै सुचिता नातू यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या सुचिता नातू स्मृती युवा सतार वादक पुरस्काराने गौरव केला जाणार आहे.

नेहा महाजन या सुप्रसिद्ध सतारवादक पंडित विदुर महाजन यांची कन्या आहे. त्यांना शाश्वती शहा, रवी गाडगीळ, विदुर महाजन, जुनैन खान यांचे मार्गदर्शन लाभले असून, नेहा महाजन या सतार वादनासह अभिनय आणि मॉडलिंग या क्षेत्रात देखील त्यांचा मोठा नावलौकिक आहे. गुरुवार दिनांक २९ मे २०२५ रोजी सायंकाळी ५:३० वाजता एस एम जोशी हॉल नवी पेठ पुणे येथे या पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले असून. सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेले सुरेश रानडे व जयश्री रानडे हे या पुरस्काराचे प्रायोजक आहेत. त्यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. दहा हजार रुपये.शाल. सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर नेहा महाजन यांचे सतार वादन होणार आहे. नंतर पंडित कैवल्य कुमार गुरव यांच्या गायन मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. या कलाकारांना सुयोग कुंडलकर(संवादिनी) विनायक कुडाळकर, प्रशांत पांडव( तबला)हे साथसंगत करणार आहेत. सदरील कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!