Homeसामाजिकतळेगावात गणेश मूर्ती बनवण्यासाठी कारागिरांची लगबग

तळेगावात गणेश मूर्ती बनवण्यासाठी कारागिरांची लगबग

तळेगाव दाभाडे : गणेशोत्सव साधारण महिन्याभरावर आला असून तळेगाव दाभाडे शहरातील कुंभार वाड्यात गणेश मूर्ती तयार करण्याच्या कारखान्यातून कारागिरांची लगबग सुरू झाली आहे. नाखवा होडी. पक्षी प्राण्यांवर विराजित गणेश. जय मल्हार. जय हनुमान. बालगणेश. शिव अवतार इत्यादी प्रकारातील गणेश मूर्तींना विशेष मागणी आहे.

तळेगाव शहर व पंचक्रोशीत दरवर्षी सुमारे १४ ते १५ हजार गणेश मूर्तींची घरगुती व सार्वजनिक मंडळामध्ये प्रतिष्ठापना केली जाते. या पार्श्वभूमीवर स्थानिक मूर्तिकार पारंपारिक पद्धतीने गणेश मूर्ती बनवताना दिसून येत आहे. तळेगावात गणेश मूर्ती तयार करणारे अनेक कलाकार असून ते पिठ्यानं पिढ्या याच व्यवसायात कार्यरत आहेत.

त्यामुळे शहरातील अनेक नामावंत मूर्तिकारांच्या गणेशमूर्तींना तळेगाव. मावळ तालुका. पुणे जिल्हा व जिल्हा बाहेर देखील मोठी मागणी असते. स्थानिक पातळीवर लागणाऱ्या मूर्तीसाठी सुमारे ६० टक्के मूर्ती तळेगावातीलच कलाकारांकडून तयार केल्या जातात. वातावरणात सुधारणा झाल्याने नैसर्गिक उन्हाचा लाभ मूर्तिकारांना मिळत असल्याने कामाला गती आहे. काही कलाकार तर जास्त वेळ काम करत असून मूर्ती वेळेत पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. पांडुरंग कार्लेकर, सुरेश कुंभार, संतोष दरेकर, बबलू गाते, किशोर दरेकर, गणेश दरेकर, संभाजी कुंभार, योगेश कार्लेकर आदी कलाकार या क्षेत्रात वर्षानुवर्ष कार्यरत आहेत.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!