Homeसामाजिकतळेगावातील ऑर्डनन्स डेपो मधील जवानांनी शेलारवाडी जवळील इंद्रायणी नदीकाठी स्वच्छता मोहीम राबविले

तळेगावातील ऑर्डनन्स डेपो मधील जवानांनी शेलारवाडी जवळील इंद्रायणी नदीकाठी स्वच्छता मोहीम राबविले

तळेगावातील ऑर्डनन्स डेपो मधील जवानांनी शेलारवाडी जवळील इंद्रायणी नदीकाठी स्वच्छता मोहीम राबविले

शेलारवाडी : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून एक जबाबदारी या भावनेतून तळेगावातील ऑर्डनन्स डेपो मधील जवान व कर्मचाऱ्यांनी शेलारवाडी जवळील इंद्रायणी नदीकाठ परिसरात एक मेगा स्वच्छता मोहीम राबविली या उपक्रमात लष्करी कर्मचाऱ्यांच्या बरोबर माळवाडी, कोटेश्वर वाडी, शेलारवाडी येथील ग्रामस्थ व नगरपालिका कर्मचारी अशा ४०० पेक्षा जास्त जणांनी एकत्र येऊन जमीन पुनर्सचियित करणे वाळवंटीकरण आणि दुष्काळाची लवचिकता या थीम खाली एकत्रित येऊन हे कार्य केले.

या स्वच्छता मोहिमे साठी दोन जेसीबी व एक ट्रॅक्टर विना मोबदला या कार्यासाठी देण्यात आला होता तसेच स्वयंसेवकांनी तयार केलेले पर्यावरणीय घोषवाक्य आणि भिंतीवर चित्रकला काढण्यात आली स्वच्छ भारत अभियान आणि हवामान लवचिकतेच्या राष्ट्रीय उद्दिष्टाचे नैसर्गिक संसाधनाचे जतन करण्यासाठी नागरी लष्करी सहकार्याचे हे एक उत्कृष्ट मॉडेल या कार्यक्रमाने दाखविले आहे.

ही स्वच्छता मोहीम ऑर्डनन्स डेपो तळेगावचे कमांडंट कर्नल शशांक सिंग यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले होती. नदीचे पर्यावरणीय संतुलन पुनर्सचयित करणे, सार्वजनिक स्वच्छता वाढविणे, आणि स्थानिक नागरिकांमध्ये पर्यावरणीय जागरूकता निर्माण करणे हे या स्वच्छता मोहिमेचे उद्दिष्ट होते.

यावेळी बोलताना कर्नल शशांक सिंग म्हणाले की ही केवळ स्वच्छता मोहीम नाही तर ही एक जबाबदारी आणि शाश्वतेचा संदेश आहे. या यशा मागील खरी ताकद सैन्य आणि एकत्रित नागरिक यांच्यातील समन्वय आहे. तसेच माळवाडी, शेलारवाडी, कोटेश्वर वाडी येथील नागरिकांनी सांगितले की सैन्याबरोबर काम करण्यास मिळाले हे आमचे भाग्य आहे. यापुढे सैन्याच्या कोणत्याही सामाजिक उपक्रमात आम्ही जरूर सहभागी होऊ.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!