Homeआरोग्यदुर्गसेवक कैलासवासी राज बलशेटवार यांच्या स्मरणार्थ कामशेत मध्ये २७जुलै रोजी रक्तदान शिबिराचे...

दुर्गसेवक कैलासवासी राज बलशेटवार यांच्या स्मरणार्थ कामशेत मध्ये २७जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

कामशेत : अपघातात शस्त्रक्रिया किंवा इतर वैद्यकीय आपत्कालीन प्रसंगी रुग्णांना तातडीने रक्ताची आवश्यकता भासत असते. अशावेळी रक्तसाठा उपलब्ध नसल्यामुळे अनेक जीव धोक्यात येतात या सामाजिक भावनेतून सह्याद्री प्रतिष्ठान मावळ आणि पुणे. पिंपरी चिंचवड ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने

कै दुर्गसेवक राज बलशेटवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कामशेत येथील रिंकू बालवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महाराष्ट्र बँक समोर रविवार दिनांक २७जुलै २०२५ रोजी सकाळी १०:ते दुपारी ३: वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी अध्यक्ष सचिनराव शेडगे यांनी दिली आहे.

या वर्षाच्या शिबिरात सहभागी होणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला रक्तदान प्रमाणपत्र. ब्लड रिपोर्ट. हिमोग्लोबिन आणि रक्त तपासणी तसेच अपघातापासून सुरक्षित राहण्यासाठी हेल्मेट भेट देण्यात येणार आहे. भविष्यात रक्तदात्यास किंवा त्यांच्या कुटुंबीयांना रक्ताची गरज भासल्यास मोफत रक्त उपलब्ध करून देण्याची हमी ही सह्याद्री प्रतिष्ठान मावळ त्यांच्याकडून देण्यात आली आहे.

तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन सह्याद्री प्रतिष्ठान मावळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!