Homeमहत्त्वाचेपहिल्या श्रावणी सोमवार निमित्त प्राचीन बनेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मंदिरात गर्दी

पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त प्राचीन बनेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मंदिरात गर्दी

तळेगाव दाभाडे : श्रावण मासातील पहिल्या सोमवार निमित्त भाविकांनी तळेगाव दाभाडे येथील प्राचीन बनेश्वर शिव मंदिरात महादेवाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. यावेळी मंदिर परिसर हर हर महादेव च्या जयघोषाने दुमदुमला. श्रावणाला व्रत वैकल्याचा महिना म्हटला जातो.

श्रावण महिना शिवपूजनासाठी अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र महिना मानला जातो. बनेश्वर शिव मंदिरात पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केलेली पाहायला मिळाली. दिवसभर भाविकांची पूजा अर्चा. अभिषेकाची रेलचेल दिसून आली. शिव पिंडीवर पूजा करणे. अभिषेक करणे. बेलपत्र अर्पण करणे. शिवामूठ वाहने. यासारख्या धार्मिक विधींना विशेष महत्त्व या दिवशी असते.

श्रावण महिना भगवान शिव शंकराला समर्पित असल्याने या महिन्यात पहिल्या सोमवारी महादेवाचे दर्शन घेणे शुभ मानले जाते. बनेश्वर शिव मंदिरात रोज सायंकाळी मंदिराचे सेवेकरी शिवपिंडीच्या शृंगार करत असतात तसेच दर सोमवारी शिवपिंडीस शृंगार करून महाआरती घेतली जाते.

दर सोमवारी देखील बनेश्वर शिव मंदिरात हजारो भाविक येत असतात. कालच्या पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त मावळ तालुका शिवसेनेच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बनेश्वर शिव मंदिरात प्रसादाचे वाटप करण्यात आले तसेच अनेक शिवभक्तांनी देखील मंदिरात प्रसादाचे वाटप केले.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!