Homeआरोग्यपाचाणे येथे ९ वर्षीय मुलाचा खाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

पाचाणे येथे ९ वर्षीय मुलाचा खाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

पाचाणे : मावळ तालुक्यातील पाचाणे या गावात आंब्याच्या झाडाची राखण करण्यासाठी आलेल्या कुटुंबातील ९ वर्षीय मुलगा पाचाणे येथील खाणीत साठलेल्या पाण्यात बुडून मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे.

मुलाचे नाव सुरज सुनील भोसले(वय.९ वर्ष राहणार राजीव गांधी नगर देहूरोड) असे आहे. वन्यजीव मावळ रक्षक संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार देहूरोड येथील भोसले कुटुंब काही दिवसांपूर्वी पाचाणे गावात आंब्याच्या झाडाची राखण करण्यासाठी आले होते.

सुरज हा खेळता खेळता परिसरातील जुन्या खाणी कडे गेला असता त्याला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो खोल पाण्यात पडला सुरुवातीला शोध घेतला असता तो सापडला नाही. या घटनेची माहिती मिळताच मावळ वन्यजीव रक्षक संस्थेच्या रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेतली रात्रभर चाललेल्या शोध मोहिमेनंतर उशिरा सुरज याचा मृतदेह खाणी तुन बाहेर काढण्यात आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी परंदवडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

प्रतिनिधी :गणेश नामदेव भेगडे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!