Homeमहत्त्वाचेपुणे जिल्ह्यात तीन नवीन महापालिका होणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा.

पुणे जिल्ह्यात तीन नवीन महापालिका होणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा.

चाकण : आज पहाटे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे चाकण भागातील वाहतूक कोंडीची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी बोलताना त्यांनी पुणे जिल्ह्यात तीन नव्या महापालिका होणार असल्याची घोषणा केली. चाकण आणि परिसरात एक महापालिका हिंजवडी भागात एक महापालिका आणि मांजरी, फुरसुंगी, उरळी देवाची या भागात एक महापालिका करणार असल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले.

अजित पवार म्हणाले की पुणे जिल्ह्यात प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे चाकण, हिंजवडी हे आयटी आणि ऑटोहब क्षेत्र त्रासले आहेत. येथील अनधिकृत बांधकामे. वाहतुकीचा उडालेला बोजवारा यासाठी तेथील ग्रामपंचायती एवढ्या सक्षम नाहीत.

यामुळे कोणाला आवडेल किंवा नाही तरीही मी करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. तसेच तळेगाव ते शिक्रापूर मार्ग सहा पदरी करणार आहे. पुणे नाशिक हा एलिव्हेटेड मार्ग करू.

तुमची वाहतूक कोंडीच्या त्रासातून मुक्तता करू. चाकण एमआयडीसी मध्ये १५०० छोट्या मोठ्या कंपन्या आहेत. त्यात साडेतीन लाख कर्मचारी काम करतात. त्यामुळे या परिसरात रोज लाखभर वाहने ये जा करतात त्यांची वाहतूक कोंडी फोडावी लागणार असल्याचे अजित पवारनी म्हटले आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!