Homeआरोग्यमावळ तालुक्यातील कासारसाई.पुसाणे आणि आढले धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ

मावळ तालुक्यातील कासारसाई.पुसाणे आणि आढले धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ

कासारसाई : मावळ तालुक्यात गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे कासारसाई. पुसाणे आणि आढले या धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. आठ दिवसापासून पावसाचा जोर वाढला आहे त्यामुळे धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस असल्याने तीनही धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे.

गेल्यावर्षी १४ मे पर्यंत कासारसाई धरण क्षेत्रात एकूण १.३०२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. यंदा १५ मे पासून झालेल्या १९५ मिलिमीटर पावसामुळे एकूण वार्षिक पावसाची नोंद आता १.४९७ मिलिमीटर वर पोहचली आहे. कासारसाई धरणात सध्या उपयुक्त पाणीसाठा ३.५३ दशलक्ष घनमीटर असून एकूण पाणीसाठा ४.८५ दशलक्ष घनमीटर वर पोहोचला आहे. सध्या या धरणात २१.९८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. असाच पाऊस धरण क्षेत्रात पडत राहिल्यास ही धरणे १०० टक्के भरू शकतात अशी माहिती शाखा अभियंता अमर धायगुडे यांनी दिली आहे

प्रातिनिधि. गणेश नामदेव भेगडे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!