Homeशिक्षण-प्रशिक्षणमावळ तालुक्यातील शिक्षक राजकुमार वरघडे यांना महाराष्ट्र शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात...

मावळ तालुक्यातील शिक्षक राजकुमार वरघडे यांना महाराष्ट्र शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मावळ तालुक्यातील शिक्षक राजकुमार वरघडे यांना महाराष्ट्र शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

तळेगाव दाभाडे : येथील रहिवासी व मावळ तालुक्यातील आर्डव गावचे सुपुत्र नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या पवना विद्या मंदिर( पवनानगर) या शाळेतील समाजशास्त्र विषयाचे शिक्षक राजकुमार भरत वरघडे यांना कोल्हापूर येथील अविष्कार फाउंडेशन यांच्यावतीने राज्यस्तरीय महाराष्ट्र शिक्षक रत्न पुरस्कार देऊन पन्हाळा( कोल्हापूर) येथे सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी शिक्षक नेते धनंजय नांगरे, मावळ शिक्षक परिषद अध्यक्ष राम कदमबांडे, मावळ शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष भरत काळे, रियाज तांबोळी, गणेश ठोंबरे, दीपक डांगले, रवींद्र सुखरत आदी उपस्थित होते वरघडे यांना राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, संस्थेचे सचिव संतोष खांडगे यांनी राजकुमार वरघडे यांचे अभिनंदन केले.

राजकुमार वरघडे हे वारकरी संप्रदायाचे अनुयायी असून त्यांच्या घरास शिक्षक सेवेचा वारसा लाभला आहे. वरघडे यांचे वडील ह भ प कै भरत भिकाजी वरघडे हे नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ या संस्थेत ३५ वर्ष लिपिक या पदावर कार्यरत होते तसेच त्यांचे लहान बंधू विजय भरत वरघडे हेदेखील शिक्षक आहेत. राजकुमार वरघडे यांना राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार मिळाल्याने मावळ तालुक्यातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

( गणेश नामदेव भेगडे)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!