Homeमहत्त्वाचेमावळ मधील लोणावळा.कार्ला लेणी. पवना धरणासह अन्य पर्यटन स्थळावर ३१ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक...

मावळ मधील लोणावळा.कार्ला लेणी. पवना धरणासह अन्य पर्यटन स्थळावर ३१ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

मावळ मधील लोणावळा.कार्ला लेणी. पवना धरणासह अन्य पर्यटन स्थळावर ३१ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

मावळ : वर्षा विहार पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डूडी यांनी पर्यटन स्थळ परिसरात ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

मावळ तालुक्यातील एकवीरा देवी कार्ला लेणी, भाजे लेणी, भाजे धबधबा, लोहगड, विसापूर, तिकोना किल्ल,. टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, शिवलिंग पॉईंट, पवना धरण या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहे.

वरील ठिकाणी पावसाळी पर्यटनासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात अशावेळी नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून वरील ठिकाणी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

प्रतिबंधात्मक ठिकाणी मद्यपान करणे. मद्य धुंद अवस्थेत प्रवेश. मद्य जवळ बाळगणे त्याची वाहतूक करणे अनाधिकृत मद्यपान करणे विक्री करणे. वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबवणे. बेदरक पणे वाहन चालवणे. धोकादायक परिस्थितीमध्ये ओव्हरटेक करणे. सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ कचरा काचेच्या व प्लॅस्टिकच्या बाटल्या थर्मोकोलचे प्लास्टिकचे साहित्य उघड्यावर व इतरत्र फेकून देणे यावर देखील प्रतिबंध करण्यात आला आहे

तसेच मोठ्या आवाजात डीजे व गाडीतील साऊंड सिस्टिम वाजवणे. सार्वजनिक ठिकाणी सभ्यवर्तन करणे. जल.वायू. ध्वनी प्रदूषण होईल अशी कोणतीही कृती करण्यास प्रतिबंध असेल. धरण. धबधबे. नदी. तलाव आदी परिसरात सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश मनाई करण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांना अनुमती असेल. या आदेशाचे कोणतेही व्यक्ती. संस्था. संघटना यांनी उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ नुसार दंडनीय अथवा कायदेशीर कारवाई पात्र राहतील असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

प्रतिनिधी = गणेश नामदेव भेगडे .९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!