Homeताज्या बातम्यावडगाव मावळमध्ये श्री पाचपावली खंडोबा मंदिरात चंपाषष्ठी उत्सवाची तयारी जोरात

वडगाव मावळमध्ये श्री पाचपावली खंडोबा मंदिरात चंपाषष्ठी उत्सवाची तयारी जोरात

वडगाव मावळ, जि. पुणे श्री पाचपावली खंडोबा मंदिर देवस्थानात यंदाचा पारंपरिक चंपाषष्ठी उत्सव २०२५ उत्साहात साजरा होणार असून भाविकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. मर्गशीर्ष शुद्ध षष्ठी अर्थात चंपाषष्ठी निमित्ताने बुधवार, दि. २६ नोव्हेंबर २०२५ रोजी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मंदिर समितीने दिलेल्या माहितीनुसार सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची गर्दी अपेक्षित आहे. सकाळी ७ वाजता श्री खंडोबा महाराजांचा अभिषेक या पारंपरिक विधीने उत्सवाला प्रारंभ होईल. त्यानंतर सकाळी ८.३० वाजता महाआरती, तर सायंकाळी ७ वाजता पाचपावली हा खास कार्यक्रम होणार आहे.

रात्रीच्या सत्रातही भक्तिमय वातावरण कायम राहणार असून रात्री ८ वाजता महाआरती, त्यानंतर रात्री ८.३० वाजता महाप्रसाद भाविकांसाठी ठेवण्यात आला आहे. शेवटी रात्री १० वाजता जागरण व गोंधळ कार्यक्रमाने दिवसाचा समारोप होणार आहे.

या उत्सवानिमित्त मंदिर आकर्षक फुलोऱ्याने सजविण्यात आले असून दर्शनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र रांगा, तसेच पार्किंगची सोय मंदिर समितीने केली आहे.

‘सर्व भाविकांनी उत्सवात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी’, असे आवाहन श्री पाचपावली खंडोबा मंदिर देवस्थान यांच्याकडून करण्यात आले आहे.

चंपाषष्ठी उत्सवाच्या पारंपरिक वातावरणामुळे वडगाव मावळ परिसर भक्तिमय आणि उत्साहपूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!