Homeमहत्त्वाचेवडगाव येथील नागरी सुविधा केंद्रात नागरिकांची गैरसोय युवा सेनेचा आंदोलनाचा इशारा

वडगाव येथील नागरी सुविधा केंद्रात नागरिकांची गैरसोय युवा सेनेचा आंदोलनाचा इशारा

वडगाव मावळ : येथील नागरी सुविधा केंद्रात नागरिकांच्या होत असलेल्या गैरसोयीबद्दल युवा सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. जर लवकरात लवकर नागरी सुविधा केंद्रातील समस्या दूर केल्या नाही तर युवा सेनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे.

सदरील निवेदन देताना युवा सेना मावळ लोकसभा अध्यक्ष विशाल भाऊसाहेब हुलावळे, युवा सेना मावळ तालुका प्रमुख राजेश वाघोले, शिवसेना उपतालुका प्रमुख रामभाऊ सावंत, शिवसेना तालुका संघटक अमित कुंभार, युवा सेना उपतालुका प्रमुख राज मुर्हे, शिवसेना उप तालुका प्रमुख सोमनाथ कोंडे, शिवसेना विभाग प्रमुख सहादू बडेकर, उपविभाग प्रमुख नरेश घोलप, शिवसेना सोशल मीडिया राज्य समन्वयक यश कदम, समीर सातकर उपस्थित होते.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!