Homeमहत्त्वाचे वडगाव येथे प्रारूप विकास आराखडा कायदेशीर लढा देण्यासाठी मार्गदर्शन व जनजागृती मोहिमेचे...

 वडगाव येथे प्रारूप विकास आराखडा कायदेशीर लढा देण्यासाठी मार्गदर्शन व जनजागृती मोहिमेचे आयोजन 

वडगांव मावळ : वडगाव नगर पंचायतीच्या वतीने प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रारूप विकास आराखड्यातील अनेक त्रुटींविरोधात कायदेशीर लढा देण्यासाठी मार्गदर्शन व जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. सोमवार दिनांक २८जुलै २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता ग्रामदैवत पोटोबा महाराज मंदिर वडगाव मावळ येथे ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ सुधाकरराव आव्हाड उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

वडगाव शहराचा प्रारूप विकास आराखडा हा जाणीवपूर्वक व पूर्णत: मनमानीपणे तयार केला असल्याचे निदर्शनास आले असून आराखडयाचे प्रारूप हे बिल्डरांसाठी तारक व शेतकऱ्यांसाठी मारक असल्याचे दिसून येते. या अन्यायाविरूध्द कायदेशीर लढा देण्यासाठी मार्गदर्शनाची गरज आहे. तरी सर्व हरकतदारांनी आपल्या सूचना व हरकतींचे संबंधित कागदपत्र घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन वडगाव शहर कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!