Homeमहत्त्वाचेलोणावळा नगर परिषदेमध्ये अधिकारीच नसल्याने नागरिकांची होतेय गैरसोय.गटनेते देविदास कडू यांचा संताप

लोणावळा नगर परिषदेमध्ये अधिकारीच नसल्याने नागरिकांची होतेय गैरसोय.गटनेते देविदास कडू यांचा संताप

लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेचा कारभार सध्या विस्कळीत झाला आहे. नगरपरिषद कार्यालयात अधिकारी अनुपस्थित असल्यामुळे नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी कोणीच नसल्याची तक्रार माजी नगरसेवक आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते देविदास कडू यांनी केली आहे. “नगरपरिषदेला सध्या कोणी वालीच उरलेला नाही का?” असा सवाल त्यांनी थेट प्रशासनाला विचारला.2021 पासून नगरपरिषदेवर प्रशासक नियुक्त आहे.

मात्र, ना प्रशासक उपलब्ध आहेत, ना विभागप्रमुख. पावसाळ्यात लाईट, पाणी आणि ड्रेनेजसारख्या तातडीच्या समस्या नागरिकांना भेडसावत असताना, नगरपरिषद कार्यालयात अधिकारीच हजर नसल्यामुळे नागरिक हतबल झाले आहेत, देविदास कडू पुढे म्हणाले, २३जुलै२०२५ रोजी उच्च न्यायालयाने लोणावळा नगरपरिषदेस नवीन विकास आराखडा तयार करणे, अतिक्रमण काढणे, आणि भौतिक सुविधा उभारण्याबाबत निर्देश दिले.

त्या पार्श्वभूमीवर मी नगरपरिषदेत माहिती घेण्यासाठी गेलो होतो. मात्र सकाळी साडेदहा ते संध्याकाळी साडेचार या वेळेत देखील एकही जबाबदार अधिकारी कार्यालयात उपस्थित नव्हता.या अनास्थेमुळे प्रशासनाची जबाबदारी शून्यवत झाली असून, नागरिकांचे प्रश्न अनुत्तरीत राहत आहेत.

जर प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली नाही, तर जनहितासाठी अधिक तीव्र भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा देखील देविदास कडू यांनी दिला आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!