Homeमहत्त्वाचेविजबिल, घरगुती गॅस ग्राहक हक्कासाठी अखिल भारतीय ग्राहक मंचातर्फे निवेदन

विजबिल, घरगुती गॅस ग्राहक हक्कासाठी अखिल भारतीय ग्राहक मंचातर्फे निवेदन

तळेगाव दाभाडे : वीज बिलाच्या उशीरा वाटपामुळे विज बिले भरण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याने ग्राहकाला नाहक दंडाला सामोरे जावे लागते. याकरिता महावितरणने योग्य वेळेत वीज बिले अदा करावीत अशी मागणी तळेगाव दाभाडे येथील अखिल भारतीय ग्राहक पंच्यातर्फे महावितरण ला करण्यात आली.

दंडात्मक कारवाईचा बडगा उभारण्याआधी एजन्सीने ग्राहकांना भेडसावणाऱ्या अडचणी दूर करून निश्चितता प्रदान करावी या विषयाचे निवेदन या वेळी देण्यात आले. तसेच तळेगाव दाभाडे येथील विरजी खिमजी एच पी घरगुती गॅस एजन्सी कडे गॅस सिलेंडरच्या संदर्भात तक्रारीचे निवारण करण्यासाठी ग्राहक मंचाने विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यामध्ये गॅस सिलेंडर चेक करून देणे. सिलेंडरचे वजन करणे. सिलेंडर वाहक वाहनाबरोबर वजन काट्याची आवश्यकता याविषयी वीरजी खिमजी गॅस एजन्सी चे संचालक पियुष शहा यांना निवेदनाद्वारे करण्यात आले.

शहा यांनी तक्रारीची दखल घेत प्रात्यक्षिकाद्वारे उपयुक्त माहिती उपस्थितांना दिली. यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या मध्य महाराष्ट्र प्रांत महिला आयाम प्रमुख नयना आभाळे, मावळ तालुका अध्यक्षा  कामिनी कडू, मावळ तालुका सचिव सुभाष कडू, तळेगाव शहराध्यक्ष निरंजन जहांगीरदार, महिला शहराध्यक्षा ज्योस्ना वाडेकर, सदस्या वृषाली बनकर, चेतना शहा, नेहा गानू, कालिंदी खोल्लम, दिनेश भारद्वाज, राजेंद्र वझे.आदी उपस्थित होते.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!