Homeमहत्त्वाचेजखमी वानरास वन्यजीव रक्षक मावळ संस्थे कडुन जिवदान

जखमी वानरास वन्यजीव रक्षक मावळ संस्थे कडुन जिवदान

वडगाव मावळ : येथे जाभुळ फाटा या ठिकाणी ऐक वानराचा रोड कॅास करताना दुचाकीची धडक बसुन ते वानर जखमी झाल्याची माहीती कमलेश लोकरे व अभिनंदन अडसुल यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे यांना दिली.

माहिती मिळताच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य जिगर सोलंकी, दिगंबर पडवळ ,मयुर चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेतली जखमी वानर हे रोडच्या कडेला झाडा झुडुपात लपुन बसलेलं होत पन त्याला पायाला जास्तं दुखापत झाली होती

लगेच याची माहिती वन विभाग यांना दिली लगेचच काही वेळातच वन परिमंडळ अधिकारी एम एस हिरेमठ वनरक्षक पी.कासोळे वन रक्षक एस मोरे हे घटनास्थळावर दाखल झाले. वन विभाग व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य यांनी जखमी वानरास सुखरुप पकडुन पुढील उपचारासाठी पुणे येथील भुगाव रेस्कु सेंटर ला पाठवले आहे.

असे जखमी प्राणी आढळल्या किंवा लोक वस्ती मध्ये साप आढळुण आल्यास वन विभाग 1926 किंवा वन्यजीव रक्षक मावळ संस्था 9822555004 या नंबर फोन करा असे आव्हान संस्थेचे अध्यक्ष अनिल आंद्रे यांनी केले आहे

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे .९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!