Homeताज्या बातम्यादेहूरोड येथे ७० वर्षापासून असलेल्या सेंट्रल हॉटेल सह अन्य ५ अनधिकृत दुकाने...

देहूरोड येथे ७० वर्षापासून असलेल्या सेंट्रल हॉटेल सह अन्य ५ अनधिकृत दुकाने देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून जमीन दोस्त करण्यात आली

देहूरोड येथे ७० वर्षापासून असलेल्या सेंट्रल हॉटेल सह अन्य ५ अनधिकृत दुकाने देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून जमीन दोस्त करण्यात आली

देहूरोड : पुणे मुंबई महामार्ग वरील देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील संविधान चौकातील ७० वर्षापासून असलेल्या सेंट्रल हॉटेल सह अन्य ५ अनाधिकृत दुकाने देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून बुधवार दिनांक ४जून २०२५ रोजी सकाळी बोर्डाच्या अतिक्रमण पथकाने चार जेसीबी व लष्करी बंदोबस्तात जमीनदोस्त करण्यात केली.

ही दुकाने भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या मालकीच्या बी 4 म्हणून वर्गीकृत असल्याने निकसित करण्यात येणार असल्याबाबतच्या नोटिसा बोर्डाने संबंधित अनधिकृत दुकानदारांना बजावल्या होत्या. या नोटिसांना संबंधित दुकानदारांनी पुणे न्यायालयात दीर्घकाळ चाललेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने संबंधित अनाधिकृत दुकानदारांना मालमत्ता निकसीत करण्याचे आदेश दिले होते.

न्यायालयाच्या आदेशाने बोर्डाने संबंधित दुकानांचा ताबा घेऊन चार जेसीबी व मजुरांच्या साह्याने सदरील अनाधिकृत दुकाने व सेंट्रल हॉटेल बुधवारी जमीनदोस्त केली. गेल्या अनेक वर्षापासून येथे व्यवसाय करणाऱ्या नागरिकांच्या या कारवाईमुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

या संदर्भात बोलताना देहूरोड भाजपाचे अध्यक्ष रवींद्र शेलार म्हणाले की देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत बाजारपेठेसह ८०ते ९० मालमत्ता निकसित करण्याचे आदेश असताना त्यांच्यावर अतिक्रमणविरोधी कारवाई न करता केवळ सेंट्रल चौकातील दुकानांवर बोर्डाने कारवाई केली हे चुकीचे असून सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे. या कारवाई चा शेलार यांनी जाहीर निषेध केला आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव

पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा...

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण

वडगाव मावळमध्ये वीज ग्राहकांसाठी ‘ऊर्जा बैठक’ मेळावा; ७ मे रोजी तक्रारींचे होणार जागेवर निवारण वडगाव मावळ (प्रतिनिधी): वडगाव मावळ परिसरातील वीज ग्राहकांच्या विविध प्रलंबित तक्रारींचे...

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी

वडगाव मधील सर्व उद्याने सुसज्ज ठेवावीत – भाजपा पक्षप्रतोद नगरसेवक अनंता कुडे यांची मागणी वडगाव मावळ (प्रतिनिधी): उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे शाळांना विश्रांती मिळाल्यानंतर परिसरातील लहान मुले...

पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू

सह्याद्री नामा न्यूज | मावळ | दि. ३ मे २०२६ पवना नदीत दुर्दैवी घटना : तीन तरुणांचा बुडून मृत्यू मावळ तालुक्यातील थुगाव परिसरातील पवना नदीत पोहण्यासाठी...

मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद

error: Content is protected !!