Homeताज्या बातम्यापवनानगर बाजारपेठेत खड्डेच खड्डे

पवनानगर बाजारपेठेत खड्डेच खड्डे

पवनानगर बाजारपेठेत खड्डेच खड्डे

पवनानगर : पवन मावळातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या पवनानगर येथील चौकामध्ये रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले असून या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे असा प्रश्न येथे येणाऱ्या पर्यटकांना व नागरिकांना पडला आहे. पवनानगर बाजारपेठेतील रस्त्याची दुरावस्था झाल्याने बाजारपेठेत येणारे परिसरातील गावांमधील नागरिक व स्थानिक यांना देखील नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

पावसाळ्यात ही समस्या अधिक तीव्र बनली असून अपघाताच्या घटनाही वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. या खड्ड्यांमुळे बाजारपेठेत वाहतूक कोंडी होत असते या मार्गावरून शाळकरी विद्यार्थी. नोकरदार. शेतकरी. पर्यटक यांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. अनेक ठिकाणी खड्डे पडून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने येथून ये -जा करणारे वाहनचालक. प्रवासी. पादचारी. पर्यटक. नागरिक सर्वांनाच अत्यंत त्रास होत आहे. सदर रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी पवनानगर सह परिसरातील नागरिकांनी केली आहे.

प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा सुमारे ७.९८ लाखांचा साठा जप्त; दोघांना अटक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; उत्पादक कंपनी व संबंधितांचीही चौकशी होणार वडगाव मावळ | प्रतिनिधी वडगाव...

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

सह्याद्री नामा शुक्रवार दि २० ऑगस्ट २०२६ लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पाला गती; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश निविदा मसुदा अंतिम; मावळच्या पर्यटन विकासाला मिळणार नवी झेप मावळ...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त...

वडगाव नगरपंचायतीतर्फे अंगणवाड्यांना साहित्य वाटप ‘सुसज्ज अंगणवाडी, सक्षम बालपण, उज्ज्वल भविष्य’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील अंगणवाड्यांना...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार...

वडगाव मावळ न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन; प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणांचा होणार सामंजस्याने निपटारा वडगाव मावळ, प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च...

error: Content is protected !!