Homeराजकीयमाळवाडीमध्ये मेघाताई भागवत यांच्या भेटीगाठींना उत्स्फूर्त प्रतिसाद; ग्रामस्थांनी दिला ठाम पाठिंबा

माळवाडीमध्ये मेघाताई भागवत यांच्या भेटीगाठींना उत्स्फूर्त प्रतिसाद; ग्रामस्थांनी दिला ठाम पाठिंबा

माळवाडी | जिल्हा परिषद इंदोरी–वराळे गटात इच्छुक उमेदवार मेघाताई भागवत यांच्या जनसंपर्क दौऱ्याला माळवाडी ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गावातील वडीलधारी मंडळी, माता-भगिनींनी त्यांचे औक्षण करून शुभेच्छा दिल्या. “येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, तुम्हाला ताकद देऊ,” असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.

ग्रामस्थांचे प्रेम, आदर आणि विश्वास पाहून मेघाताई भावुक झाल्या असून या ऊर्जेने त्यांना निवडणुकीच्या शर्यतीत नवचैतन्य मिळाल्याचे त्या म्हणाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या मेघाताई भागवत यांचा जनसंपर्क अलीकडच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आमदार सुनील शेळके यांचाही त्यांच्यावर ठाम विश्वास आहे . मनमिळावू, शांत आणि समंजस स्वभावामुळे गावोगावी त्यांना महिलांकडून, युवा वर्गाकडून आणि ज्येष्ठ नागरिकांकडूनही मोठा प्रतिसाद मिळत आहे.

इंदोरी–वराळे गटात मेघाताई भागवत यांच्यासाठी अनुकूल राजकीय वातावरण निर्माण झाले असून लोकाभिमुख कामांची माहिती गावागावांत वेगाने पोहोचत आहे. वाढत चाललेला पाठिंबा आणि ग्रामस्थांचा आत्मीय प्रतिसाद पाहता, येणाऱ्या निवडणुकीत मेघाताई भागवत या दमदार स्पर्धक म्हणून पुढे येत असल्याचे स्पष्ट होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात

मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; पाळत ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतले ताब्यात   जिल्हाधिकारी कार्यालयात आमदारांच्या वैयक्तिक व संवेदनशील माहितीची विचारपूस केल्याचा आरोप; दोन्ही...

वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक...

सह्याद्री नामा रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६   वडगावच्या श्री पोटोबा महाराज व आई जोगेश्वरी मंदिरात घटस्थापना संपन्न! शंभर वर्षांहून अधिक काळाची परंपरा आजही कायम; पंचक्रोशीतील ग्रामस्थांची धान्य...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला...

धरणग्रस्त शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार सुनील शेळके उद्या पवनानगरला; दुपारी ३ वाजता बैठकीला उपस्थित राहणार   तळेगाव दाभाडे, दि. २८ (प्रतिनिधी) : पवना धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या...

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक

शालेय तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येळसेच्या ओंकार ठाकरचा प्रथम क्रमांक   पवना विद्या मंदिरचा विद्यार्थी; इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या ओंकारची दमदार कामगिरी मावळ : मावळ तालुक्यातील उर्से...

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न

सह्याद्री नामा रविवार दि. ३० ऑगस्ट २०२६ कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्कार-२०२६’ सोहळा उत्साहात संपन्न   कामशेत : ऊन, वारा, पाऊस आणि...

error: Content is protected !!